घुग्घुस येथील बौद्ध समाज स्मशानभूमी येथे विकासात्मक आवश्यक कामे करा…..उषाताई आगदारी

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27ऑक्टोबर):-दि.२६ बुधवार २०२२ रोजी मा. आ.किशोरभाऊ जोरगेवार यांचा प्रत्यक्ष भेट देऊन समाज बांधवाने आपल्या माध्‍यमातुन शोक सभागृह,दहन शेड-जाळी,सिमेंट कॉंक्रीट रोड व प्रवेश दाराचे उर्वरित कार्य करा. असा समाज बांधव कडुन मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी बहुजन आघाडी शहर अध्यक्षा सौ. उषाताई आगदारी,अमराई बौद्ध विहार अध्यक्ष अशोक रामटेके,चंद्रगुप्त घागरगुंडे, अभिजित पाटील,सौ.कामिनीताई देशकर व बौद्ध बांधव उपस्थित होते.