सत्तास्थानी बसवण्यासाठी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करावे….. प्रशिक सम्राट

14

✒️बदनापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बदनापूर(दि.30ऑक्टोबर):- बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील करुणाशील बौद्ध विहार येथे एका कार्यक्रमात ते बोलत असताना म्हणाले की भारतीय तरुणांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करून बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन प्रशिक सम्राट यांनी केले.

बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन आयुष्यमान वसंतराव मुगदल यांनी तीन महिने वाचन केले त्यांचा समारोप वाकूळणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी समाज प्रबोधन व्हावे म्हणूनअनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रशिक सम्राट यांनी आपले विचार मांडताना म्हणाले.की म्हणाले की आनंद तथागत भगवान बुद्धांच्या शिष्यापैकी बुद्धांचे एकनिष्ठ सेवक होते बुद्धांच्या अनेक शिक्षा पैकी आनंदाची स्मरणशक्ती अत्यंत चांगली तेजस्वी होती बुद्धांच्या म्हणण्यानुसार भूतकाळातील आणि भविष्यकाळातील प्रत्येक बुद्धाला दोन बुद्धाला दोन सहकारी होते.

गौतम बुद्धाच्या बाबतीत सारी पुत्त व महा मोगलायन ही शिष्य तर आनंद महान सेवक होते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील नव्हे तर समस्त भारतीय समाजासाठी राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी संविधान लिहिले आंतरराष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे असलेले सर्व सर्वा मोहनचंद करमचंद गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर विरोध करत राहिले त्यांचा परिणाम म्हणून आपल्याला आजपर्यंत सत्तेपासून वंचित राहावे लागले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या रूपाने आपल्याला परत मिळाले असेते म्हणाले आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी बाळासाहेब सतत पायाला भिंगरी लावून संपूर्ण भारतभर वयाचा भाण न ठेवता प्रचार दौरे करत आहेत येणाऱ्या २०२२ ला ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्यासाठी सत्तेपासून वंचित राहिलेले व सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे. जसे आनंद भगवान बुद्धांच्या निकट राहिले तसेच आपण बाळासाहेबांच्या निकट राहून बाळासाहेबांचे हात मजबूत करावे असे आवाहन त्यांनी केले.असे ते म्हणाले

आद. बौद्धाचार्य भानुदास निकाळजे आपले विचार मांडताना म्हणाले बोधिसत्व म्हणजे काय ते कसे प्राप्त होते दहा परमिताचे पालन करणे म्हणजे बोधिसत्व होय स्थित्यवन सुरू होणे त्यामुळे दहा पारमिताचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे ते म्हणाले.
बौद्धाचार्य चंद्रभान गुरुजी जाधव जिल्हा संघटक यांनी आपले विचार मांडताना म्हणाले बुद्ध आणि त्याचा धम्म या विषयावरील अप्रतिम आपले विचार मांडताना म्हणाले आपल्या भारतातील तरुण हे खूप महत्त्वकांक्षी आहेत त्यांच्यातील गुणवंता व सहनशीलता बुद्धाच्या काळातील जातक कथा यामुळे जगात बुद्धांची ख्याती आहे. बुद्ध धम्मा सोबत आपण निवडलेले प्रज्ञासंपदा प्रभाव संभाषण कौशल्य व्यक्तिमत्व विकास नेतृत्व यावर भर देऊन आपण आपल्या जीवनमान अधिक उंचावू शकतो असे नमूद केले यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले विचार मांडून समाज परिवर्तन करण्याचे आवाहन केले. बीएस साळवे गुरुजी म्हणाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तालुकाध्यक्ष विकास घाडगे सूर्यभान मगरे गुरुजी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य तालुका संस्कार उपाध्यक्ष फकीरराव दाभाडे माजी चेअरमन व विचार मंचावर उपस्थित बौद्धाचार्य प्रकाश दाभाडे. सूर्यभान मगरे. दादाराव जाधव. वसंतराव मुदगल. प्रशांत थोरात. भाऊसाहेब नरवडे. विकास नरवडे. विजय दाभाडे. ज्ञानेश्वर हिवाळे. सुनिता खिल्लारे. ज्योती दाभाडे. वंदना दाभाडे. सखुबाई दाभाडे. सुशीला दाभाडे. केराबाई दाभाडे. अर्चना मुगदल. भागुबाई दाभाडे. सुमनबाई मस्के. शोभा देहाडे. सुनिता शेगडे. शोभाबाई खिल्लारे. पंचशीला खिल्लारे. अरुणा मुगदल. उज्वला खिल्लारे. मालन जाधव. संगीता दाभाडे. पद्माबाई दाभाडे. प्रियंका तुपे. यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अति परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
आपला मोबाईल क्रमांक पाठवा
Hide quoted text

On Sun, 30 Oct, 2022, 3:41 pm Santosh Adhav, <santoshadhav.2012@gmail.com> wrote:

सत्तास्थानी बसवण्यासाठी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करावे….. प्रशिक सम्राट

बदनापूर प्रतिनिधी :- बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील करुणाशील बौद्ध विहार येथे एका कार्यक्रमात ते बोलत असताना म्हणाले की भारतीय तरुणांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करून बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन प्रशिक सम्राट यांनी केले.

बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन आयुष्यमान वसंतराव मुगदल यांनी तीन महिने वाचन केले त्यांचा समारोप वाकूळणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी समाज प्रबोधन व्हावे म्हणूनअनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रशिक सम्राट यांनी आपले विचार मांडताना म्हणाले.की म्हणाले की आनंद तथागत भगवान बुद्धांच्या शिष्यापैकी बुद्धांचे एकनिष्ठ सेवक होते बुद्धांच्या अनेक शिक्षा पैकी आनंदाची स्मरणशक्ती अत्यंत चांगली तेजस्वी होती बुद्धांच्या म्हणण्यानुसार भूतकाळातील आणि भविष्यकाळातील प्रत्येक बुद्धाला दोन बुद्धाला दोन सहकारी होते गौतम बुद्धाच्या बाबतीत सारी पुत्त व महा मोगलायन ही शिष्य तर आनंद महान सेवक होते.

त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील नव्हे तर समस्त भारतीय समाजासाठी राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी संविधान लिहिले आंतरराष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे असलेले सर्व सर्वा मोहनचंद करमचंद गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर विरोध करत राहिले त्यांचा परिणाम म्हणून आपल्याला आजपर्यंत सत्तेपासून वंचित राहावे लागले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या रूपाने आपल्याला परत मिळाले असेते म्हणाले आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी बाळासाहेब सतत पायाला भिंगरी लावून संपूर्ण भारतभर वयाचा भाण न ठेवता प्रचार दौरे करत आहेत येणाऱ्या २०२२ ला ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्यासाठी सत्तेपासून वंचित राहिलेले व सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे. जसे आनंद भगवान बुद्धांच्या निकट राहिले तसेच आपण बाळासाहेबांच्या निकट राहून बाळासाहेबांचे हात मजबूत करावे असे आवाहन त्यांनी केले.असे ते म्हणाले

आद. बौद्धाचार्य भानुदास निकाळजे आपले विचार मांडताना म्हणाले बोधिसत्व म्हणजे काय ते कसे प्राप्त होते दहा परमिताचे पालन करणे म्हणजे बोधिसत्व होय स्थित्यवन सुरू होणे त्यामुळे दहा पारमिताचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे ते म्हणाले.
बौद्धाचार्य चंद्रभान गुरुजी जाधव जिल्हा संघटक यांनी आपले विचार मांडताना म्हणाले बुद्ध आणि त्याचा धम्म या विषयावरील अप्रतिम आपले विचार मांडताना म्हणाले आपल्या भारतातील तरुण हे खूप महत्त्वकांक्षी आहेत त्यांच्यातील गुणवंता व सहनशीलता बुद्धाच्या काळातील जातक कथा यामुळे जगात बुद्धांची ख्याती आहे. बुद्ध धम्मा सोबत आपण निवडलेले प्रज्ञासंपदा प्रभाव संभाषण कौशल्य व्यक्तिमत्व विकास नेतृत्व यावर भर देऊन आपण आपल्या जीवनमान अधिक उंचावू शकतो असे नमूद केले यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले विचार मांडून समाज परिवर्तन करण्याचे आवाहन केले.

बीएस साळवे गुरुजी म्हणाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तालुकाध्यक्ष विकास घाडगे सूर्यभान मगरे गुरुजी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य तालुका संस्कार उपाध्यक्ष फकीरराव दाभाडे माजी चेअरमन व विचार मंचावर उपस्थित बौद्धाचार्य प्रकाश दाभाडे. सूर्यभान मगरे. दादाराव जाधव. वसंतराव मुदगल. प्रशांत थोरात. भाऊसाहेब नरवडे. विकास नरवडे. विजय दाभाडे. ज्ञानेश्वर हिवाळे. सुनिता खिल्लारे. ज्योती दाभाडे. वंदना दाभाडे. सखुबाई दाभाडे. सुशीला दाभाडे. केराबाई दाभाडे. अर्चना मुगदल. भागुबाई दाभाडे. सुमनबाई मस्के. शोभा देहाडे. सुनिता शेगडे. शोभाबाई खिल्लारे. पंचशीला खिल्लारे. अरुणा मुगदल. उज्वला खिल्लारे. मालन जाधव. संगीता दाभाडे. पद्माबाई दाभाडे. प्रियंका तुपे. यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अति परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.