एकनिष्ठाच्या ५३ रक्तनायकांनी रक्तदान करून दिले रुग्णांना जिवनदान

15

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.19नोव्हेंबर):- येथील रक्तसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशनच्या ५३ रक्तनायकांनी खामगांव सह शेगांव, अकोला, बुलढाणा, पुणे, मलकापूर, नांदुरा, अमरावती, चिखली, आदि गावातील थैलिसिमिया ग्रस्त सिकिलसेल ग्रस्त अनिमिया कैन्सर ग्रस्त व ईतर दुधर आजार असलेल्या रुग्णांना एकनिष्ठा फाऊंडेशनच्या काही गोपनीय रक्तनायकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वेळेवर निःशुल्क रक्तदान करून रुग्णांना दिले.

नवीन जिवनदान या रक्तसेवेत अनिल चव्हाण, यश पवार, अमित देशपांडे, विजय सिरसाट, दिपक नेमाने, धीरज उखर्डे, विरेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर पर्वते, पवन क्षिरसागर, लखन सारसर, अविनाश केने, ईमरान शेख, बंटी मोरे, अजय जाधव, अमोल मुकुंद, लकी फुलारे, क्षितिज सावळे, सुरजभैय्या यादव, जितेंद्र मच्छरे, सिद्धेश्र्वर निर्मळ, शिवम मानकर, वैभव कापडे, गोपाल ईटीवाले, सागर धांदु, सुभाष निंबाळकर, पवन उगले, सुनिल सोनोने, सुरज पाटील, वैभव मोरे, आशू मेतकर, सागर सोनोने, शैलेश सुरोशे, प्रदीप शमी, चेतन कदम, विनोद पवार, विवेक दिवटे, संकेत शेळके, शितल राठोड, रविंद्र दिपके, पूरशोत्तम हरमकार, मंगेश महाले, सोनू परियाल, विष्णु हटकर, रवी हटकर, सोपान हरमकार, अंकुश अंबुलकार, सागर ठोसरे, नितीन ससाने, पप्पु ठोसर, सोनू कौसर, अनिल बेनिवाल, गोलू सावरकर आदि लोकांनी रुग्णाला वेळेवर रक्तदाते उपलब्ध करून दिले नवीन जिवनदान अशी माहिती लखन सारसर यांनी दिली.