स्मशान भुमीत बौद्ध महीलेची प्रेम जाळण्यास मजाव करणाऱ्या महीलेच्या विरोद्धात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

30

🔹पुतण्या सरपंच रविद्र ढगे यांचे निवेदन

🔸बोद्ध समाज बांधवाच्या भावनाशी खेळनाऱ्या जातीवादी महीलेला तात्काळ अटक करा…!!

🔹उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सादर..!!
__________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25नोव्हेंबर):-दि.23/11/2022 रोजी पुसद पासुन दोन की.मी.अतंराव असलेल्या बोरगडी गावातील डॉ,साहेबराव ढगे यांच्या पत्नी सौ.शंकुतला साहेबराव ढगे यांचे कॅन्सर या आजारामुळे दि.22/11/2022 रोजी निधन झाले असुन या महीलेच्या अंतवीधी करण्यासाठी12/30 वाजताच्या सुमारास करण्याचे निच्छीत झाले व त्याच प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतच्या मालकिच्या एफ क्लास स,न,35 मध्ये करण्याकरीता आम्ही तयारी देखील केली व स्मशान भुमीमध्ये सरण देखील रचले तेवठयातच अंदाजे 12 वाजताच्या सुमारास वरील गैरअर्जदार सौ,आशाबाई भानुदास कदम,वय45 वर्ष,रा, पुसद,सौ,कौसल्या गोधाजी मुळे,अशोक चंद्रवशी,विकम चंद्रवंशी,नकुल कदम,सर्व जातीचे मराठा यांनी जमाव करून व संगणमत करून प्रेत जाळु देत नाहीं माझ्या शेतात जाळण्यास आपण कोणाची परवानगी घेतली आहे.

आसे म्हणुन सरणावरती जाऊन बसली व प्रेताता हेडसाळपणा करून आवमाण केला त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखःवल्या आहे.व तसेच त्यांच्या इतर साथीदारासह स्मशान भुमीमध्ये आले त्यावेळी सरण रचलेले असतांना गैर अर्जदार 1 यांनी त्या सरणावर जाऊन बसल्या व तुम्हाला या ठिकाणी अंत्यविधी करता येणार नाही हि जमीन आमची आहे,आणी तुम्ही महारे हो धेडगे हो जर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा प्रयन्त कराल तर या बाबत तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागेल.

असे वक्तव्य करून जातीवाचक शिवीगाव देखील केली या संदर्भात अनेक लोकांनी समजविण्याचे प्रयत्त करून देखील एकहजार ते दोन हजार बौद्ध बांधवाचा अवमान केला पंरतु ऐकण्यास तयार नव्हती गैरअर्जदार 1 हिने नम्रतेने समजाविले व हि जागा सरकारी आहे व स्मशान भुमी करीता राखीव करण्यात आली आहे,व या बाबतची नोंद देखील राजस्व दप्तरी नोद देखील असतांना असे समजाऊन देखील सागीतले असता देखील तुम्ही लोक माझ्या नादी लागुनका कारण तुम्हाी लोक माजल्या सारखे करून नका मला पण कायदा कळते तुम्हा लोकाना समजायला पाहीजे की दुसऱ्याच्या शेतात प्रेत कशी जाळावी यांची लाज बाळगावना थोडी अशा प्रकारची संभाषन करुन वाईट वाईट शिवीगाळ केल्या प्रकरनी पुसद पोलीस स्टेशन शहर येथे फिर्यादी यांनी येऊन स्वतः अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे अशायचे निवेदन पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आले आहे

संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव