जिजाऊ सृष्टी पुसदच्या वतीने एका पिडीत महीलेला उदरनिर्वाह करण्याकरिता मदतीचा हात

32

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.13जानेवारी):- येथील समाज कार्यात तत्पर्रत असणारे समाजसेवक गजुभाऊ जाधव व सर्व सहकारी मीत्र परिवार मानुसकीची भिंत या शोषल फॉऊडेशनद्वारे रात्र दिवस एक करून सात्यत्याने गोरगरीबांना मदतीसाठी हातभार लाऊन नेहमी समोर येऊन समाजात दरवर्षी प्रमाणे “जिजाऊ सृष्टी” व मा जीजाऊ च्या जंयती निमिताने औचित्य साधुन जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातुन काहीना काही छोटासा उपक्रम राबविण्याचे काम अन्नदात्याच्या माध्यमातुन राबविल्या जात आसतो आज सौ. शांताबाई दत्तात्रय जाधव बाग,आयुर्वेदिक कॉलेज समोर वाशिम रोड,पुसद येथे आज अकरा वाजता राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांच्या मूर्तीचे पूजन करून व तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात़ आले व सर्व जिजाऊ शिवभक्त यांच्याही हस्ते करण्यात आले.

गरजुवंत भगिनी श्रीमती नंदाबाई बापूराव गोफने रा निंबी पारडी यांच्या हाताला काम मिळाव या हेतुने व त्यांचा उदरनिर्वाह सुलभ व्हावा याकरिता माणुसकीच्या भिंत कडून केलेल्या आव्हानाला शुभचिंतकांनी केलेली मदत,हाताला काम मिळावे म्हणून पिठाची गिरणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.यावेळेस माणुसकीची भिंत सदस्य मान्यवर व माणुसकीची भिंतला मदत करणारे शुभचिंतक उपस्थित होते.नंदाबाई बापुराव गोफणे रा.निंबी पार्टी येथील माऊलीला जगण्याचे बळ देणारे दान दाते…

1)माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद:-1000/
2)शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे 1000/
3)पतंगे एजन्सी पुसद 1500/
4)mcl कंपनीतर्फे 1000/ रुपये
5) नानाभाऊ जळगावकर1000/
6) नितीन जयस्वाल1500/
7) विशाल घाटे500/
8) अरविंद पवार200/
9) नितीन पवार1000/
10) आशिष घुरडे200/
11) अनिल उत्तरवार500/
12) सो सुनिता सुरेश प्रतापवार 501/
13) ऋषिकेश देशपांडे गनोबा मंगल कार्यालय1000/
14)स्व.विजय दामोदर चक्रवार1000/
15) ज्ञानेश्वर राऊत1000/
16) ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे सर1000
17) यशवंत देशमुखसर 1000/
18) वैष्णवी राठोड व राधिका राठोड 200/
19) डॉक्टर प्रतीक राठोड2000/
20) धनंजय कोठाळे सर1000/
21) आदिनाथ केटरिंग अँड मंडप 500
22) नितीन बरडे सर 1000
23) संदीप मैराळ पाटील 500
24) ऍड पणपलिया 500
25) नटवर गणेश उंटवाल1000
26) नाझीम राज राज बॅटरी1000
27) माधुरी विकास धर्माधिकारी200
28) अक्षय मोरेश्वर जुमनाके400
29) स्व सुभाषजी राय1000
30) दिनकर गुल्हाने सर1000/ एकूण रक्कम जमा(25201₹) पंचवीस हजार दोनशे एक झालेली आहे, यामध्ये आटा चक्की 24100व ऑटो व फिटिंग मजुरी1100 एकूण खर्च 25200रुपये झालेला आहे.कार्यक्रमाचे यशस्वीते करिता माणुसकीच्या टीमने अतीशय मोलाचे सहकार्य केले आहे.