संभाजी भिडे यांना पायापासून ते ढोपरा पर्यंत फोडून काढले पाहिजे – दादासाहेब शेळक,राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

32

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.28 जून):- डोक्यावर पडलेल्या माणसाच्या मानसिकतेतून नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या मनुवादी रोगांनी जर्जर झालेल्या माथेफिरू संभाजी भिडे यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड दिघी येथे दि. 25/06/2023 रोज रविवारी शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेकडून आयोजित व्याख्यानात बोलताना पुढील वादग्रस्त विधान केलेली आहेत.

1) 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही.कारण या दिवशी भारताची फाळणी झाली होती.त्यामुळे या दिवशी आनंद व्यक्त न करता व स्वातंत्र्याचा उत्सव साजरा न करता कडकडीत उपवास करून दुःखवटा पाळावा
2) भारताचा राष्ट्र ध्वज भगवा जोपर्यंत स्वीकार ला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही म्हणून 15 ऑगस्ट या दिवशी भगव्या बरोबर अगदी छोटासा बारीक सारीक तिरंगा झेंडा लावावा अशी वादग्रस्त संविधान विरोधी व राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी विधाने केलेली आहेत.

याच आंब्याच्या पैदासीने याही अगोदर पुढील वादग्रस्त विधाने केलेली होती.
1) पंढरीच्या वारी मध्ये येऊन तुकोबा ज्ञानोबा पेक्षा मनु श्रेष्ठ होता
2) देशातील पहिली राज्यघटना मनुस्मृति आहे मनु हा जगातला पहिला कायदे पंडित आहे.
3) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला समोर ठेवून भारतीय संविधान लिहिले आहे.
4) ज्यांच्या लग्नाला 8, 8 वर्षे होऊन सुद्धा पोर होत नसतील तर त्यांनी माझ्या आंब्याच्या बागेतील आंबा खाल्याने त्यांना पोर होतील.
5) समुद्रातील समारकाचा आणि छ.शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही. करोडो रुपये खर्च करून असे समुद्रात
पुतळे उभे करणे हे बेशरमपणाचे लक्षण आहेत.
6) लिव्ह इन रिलेशन ला मान्यता देणारे न्यायालय सुद्धा संपविले पाहिजेत असे वादग्रस्त विधान करून या देशात अराजक निर्माण करण्याचा संभाजी भिडे प्रयत्न दिसत आहे. संभाजी भिडे मध्ये हि हिम्मत येथे कोठुन याचे कारण त्याला राज्य व केंद्र सरकारचा असलेला छुपा पाठिंबा होय.

मुळात देशाला स्वातंत्र्य मिळत असताना अनेक स्वातंत्र्यवीर शहीद झालेले आहेत संभाजी भिडे यांच्या घरचा एखांदा देशाला स्वातंत्र्य मिळविण्या साठी शहीद झाला असता तर भिडे ला स्वातंत्र्याची किंमत कळाली असती तसेच देशाच्या राष्ट्रध्वजा ला तुझ्या सारखे आयरे,गयरे,नथु,खैरे,नंगे पुंगे यांनी मान्यता दिली नाही तर विद्वान असलेल्या संविधान सभेतील 289 सदस्यांनी दि.22 जुलै 1947 रोजी तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिलेली आहे.त्यापैकी जवळपास 100 संविधान सभेचे सदस्य हे बॅरिस्टर होते.संभाजी भिडेना मला विचारायचे आहे.उद्या एखाद्याने राष्ट्रध्वज तिरंगा बरोबर हिरवा,निळा पिवळा, लाल, काळा, पांढरा इत्यादी झेंडा लावा म्हटले तर जमेल का उलट भिडे तुझ्या गांडीला मिरच्या लागतील.हिरवा,निळा,पांढरा,तांबडा,पिवळा,काळा ई.ई. कोणताही झेंडा तिरंग्याची बरोबरी करू शकत नाही.या देशातील संविधानवादी व कट्टर देशभक्ता साठी प्रथम तिरंगा झेंडा मग बाकीचे झेंडे नंतर आहेत.

आम्हा आंबेडकरवाद्या साठी सर्व प्रथम देश आणि नंतरही देशच आहे. कारण राष्ट्रीय एकता व एकात्मतेसाठी 04/06/ 1938 ला आमदार असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळात म्हणाले होते “मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय” हीच भावना या देशातील प्रत्येक धर्म व जातीतील माणसांमध्ये असली पाहिजे.

तरच खऱ्या अर्थाने आपला देश एकसंघ व महासत्ता होईल असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट मत होते.पण राष्ट्रिय एकात्मतेला छेद देण्याचे काम संभाजी भिडे नावाचा किडा करत असुन अशा किड्याला उलटे टागुंन खालून मिर्चाचा धूर दिला पाहिजे. कारण भारतीय संविधान भाग 4,A fundamental duties अर्थात मूलभूत कर्तव्य मधील अनुच्छेद 51 A मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे.देशातील प्रत्येक जात आणि धर्मातील नागरिकांनी राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत व संविधान यांचा आदर करणे हे पहिले कर्तव्य आहे.

जर हे कर्तव्य कोणी पार पाडत नसेल व तसेच जर कोणी राष्ट्रध्वजाचा अवमान करत असतील त्यासाठी 1971 साली “राष्ट्रध्वज अवमान प्रतिबंधक कायदा” कलम 2 नुसार त्या व्यक्तीला 3 वर्षे शिक्षा व दंड किंवा दोन्हीही असे प्रावधान आहे.तसेच स्वातंत्र्य दिन साजरा करू नये म्हणून संभाजी भिडे यांनी अप्रत्यक्ष रित्या भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारले असून त्यांनी एका गटाची सभा घेऊन त्यात सरकार विरुद्ध कट करणे, कटाचा प्रयत्न करणे व त्यांना चिथावणी देणे हा अपराध केला असून संभाजी भिडे व त्या गटात सामील होणाऱ्या लोकांविरुद्ध भादवी.121 अन्वये गुन्हा दाखल करणे गरज असून त्यात फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप चे प्रावधान आहे.

तसेच छोटा तिरंगा ध्वज वापरा व स्वातंत्र्य दिन साजरा करू नये म्हणून त्यांनी आपल्या समर्थकांना राष्ट्रीय एकात्मतेला बाधक अशा सूचना दिल्यामुळे कट्टर देशभक्ती संविधानवादी व भिडे समर्थकामध्ये दंगली होण्याची शक्यता आहे.त्यामुळे संभाजी भिडे वर राष्ट्रध्वज अवमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार गुन्हा दाखल करावा.तसेच भादवी.121,153 A व 153 B अन्वये गुन्हा दाखल करुन राज्य सरकारने अशा देशद्रोही भिड्यांना सुता सारखा सरळ करुन त्याचा बंदोबस्त करुन त्याला फासावर लटकावे.अन्यथा हा सडका आंबा सगळ्याच आंब्यांना सडवुन टाकल्या शिवाय राहणार नाही.भविष्यात संभाजी भिडे नी देशद्रोही व संविधान विरोधी वक्तव्य नाही थांबवली तर भिम टायगर सेना संभाजी भिडे जिथे दिसेल तिथेच त्याचे धोतरच नाही तर त्याची अंडर पॅन्ट काढुन त्याला नंग करून त्याला पायापासून ढोपरापर्यंत फोडून काढेल एवढे मात्र नक्की अशी प्रतिक्रिया दिली.