

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905
अमरावती(दि.25जुलै):- महानगरपालिकेच्या प्रांगणा मधील कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे आयोजन अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी बबलू भाऊ शेखावत, गटनेते मनपाअमरावती, विलासराव इंगोले माजी महापौर, उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांवरील होणारे अत्याचार, मुलींवरील होणारे अन्याय, व भ्रष्टाचार रोखण्याकरिता या आंतरराष्ट्रीय परिषदेच आयोजन केलं होतं या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष म्हणून श्री किशोर बडगे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.