श्रीहरी गजानन जिनिंग भिसी येथे भव्य कापूस खरेदी शुभारंभ सोहळा

32

 

भिसी- १६ नोव्हेंबर रोज शनिवारला श्रीहरी गजानन जिनिंग भिसी येथे भव्य कापूस खरेदी शुभारंभ सोहळा पार पडला.तसेच काटा पूजन करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला .
कापूस खरेदी शुभारंभ सोहळ्यात त प्रथम पाच शेतकरी बांधवांचा तसेच वाहनचालकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नुकतीच पार पडलेली धनश्री पतसंस्थेच्या निवडणुकीत श्री पियुष मुंगले यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्रीहरी गजानन जिनिंग द्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी धनराज मुंगले, मंगेश भाऊ धाडसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , श्री कवडू मुंगले, रवींद्र पंधरे उपसभापती, नंदू पाटील गावंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती , श्री अभय मुंगले सभापती सोसायटी भिसि, काशीवार साहेब सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती , श्री पियुष मुंगले, स्वप्निल मुंगले, राजू मुंगले, विजयकुमार घरत, श्रीकृष्णा तपासे , श्री सौरभ मुंगले, धिरज मुंगले ,श्री कापसे पाटील, किसन कुंगले , रूपचंद ठोंबरे, संदीप बावनकर, सोमेश्वर चोखे , तुळशीराम बनसोड , श्री मधू मुंगले , श्री सारंग भिमटे , श्री आनंद भिमटे , श्री वैद्य सर , घनश्याम वेरूळकर, राजूभाऊ राजूरकर, रणजीत बावणे, तसेच शेकडो शेतकरी बंधू व मित्रमंडळी उपस्थित होते .