✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.29जुलै):-धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शंभुसेना युवा आघाडी धुळे जिल्हाध्यक्ष भाऊसो.जयदिप लौखे-मराठे यांच्या बहिणी व सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल लौखे-मराठे आणि स्व.विलास लौखे-मराठे यांच्या कन्या कु.गायत्री बन्सीलाल लौखे-मराठे व कु.वैष्णवी विलास लौखे-मराठे यांचा आज दहावी बोर्डाचा निकाल लागला त्यात कु.गायत्री हिला 82.40 तर कु.वैष्णवी हिला 69.80 टक्के पडले.
त्यांच्या या निकालानंतर शंभुसेना युवा आघाडी धुळे व शंभुसेना युवा आघाडी धुळे जिल्हाध्यक्ष भाऊसो.जयदिप लौखे-मराठे आणि नातेवाईक व मित्रपरिवाराच्या आणि परीवाराच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED