दराटी पोलिस स्टेशन येथे योगेश वाघमारे ठाणेदार पदी रुजु

162

 

ढाणकी प्रतिनिधी/राजेश घुगरे
मो.9637684021
तालुक्यातील बंदी भाग म्हणुन ओळखला जाणारा नक्षलग्रस्त पोलिस स्टेशन मध्ये नवनिर्वाचीत ठाणेदार योगेश रामचंद्र वाघमारे यांनी जिल्हा पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तालुका उपविभागी पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्चात ठाणेदार योगेश वाघमारे यानी या ठिकाणी या पदावर रुजु होताच त्यांनी त्यांचे आदेश पाळून दि.०५/०३/२०२४ रोजी कामावर रुजु होताच दराटी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या २२ गावातील सर्व पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांना सुचना देवुन पोलिस स्टेशन येथे बोलावुन माझ्या हद्दीमध्ये असलेल्या अवैद धंदे त्याच बरोबर गावातील सुव्यस्था टिकवुन रहावी तसेच गावामध्ये वेगवेगळ्या स्वरुपात जयंत्या, सण याबाबत गावात सुव्यवस्था टिकुन रहावी यामध्ये पोळा, गणपती, दुर्गादेवी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्वबाबीवर कुठल्याही प्रकारची विटंबना न होता कार्य पार पाडावे यासंदर्भामध्ये ठाणेदार योगेश वाघमारे यांनी त्यांची व्यस्था व्यक्त केली याप्रसंगी बंदी भागातील पोलिस पाटील व माजी पोलिस पाटील वाल्मिक करेवाड यांनी बंदी भागात होत असलेल्या छोटया मोठ्या बाबी बाबत दराटी ठाणेदार यांना आपल्या स्थानिक पातळीवर सहकार्य करावे अशी व्यस्था व्यक्ती केली. परंतु दराटी पोलिस स्टेशन अंतर्गत कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे प्रकरण होत असुन यामध्ये तसेच यांनी सहानुभुति अनुसार जोपासले असुन पुढील भविष्यामध्ये ठाणेदार वाघमारे हे रुजु झाले तेव्हापासुन भविष्या पर्यत जनतेला कुठल्याही प्रकारची इजा होवु नये याकरीता पोलिस प्रशासनाची जबाबदारी असुन ती जबाबदारी यांनी मी माझ्या पोलिस प्रशासना मार्फत जोपासुन घेईल व दराटी पोलिस स्टेशन अंतर्गत कुठल्याही व्यक्तीवर अचूत घटना घडू देणार नाही असे व्यथा व्यक्त त्याच प्रमाणे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी या पोलिस स्टेशन अंतर्गत मी रुजु झाल्यापासु ते माझ्या कार्यकाळामध्ये २२ गावात सुव्यवस्था टिकुण कशी राहील यांची माझ्या माध्यमातुन मी सहकार्याची भुमिका राहिल असी ग्वाही ठाणेदार योगेश वाघमारे यांनी केली