उमरखेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन संवाद मेळावा संपन्न

99

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 20 मार्च) दैनंदिनी सगळी एकदम चांगल्या प्रकारे चालवली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली म्हणून आपला कुटुंबप्रमुख म्हणतो आपण त्यांना की जे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारा माणूस आपल्यापाशी उभा ज्याला सगळं त्याला सोडून घेऊन चालेल मतदारसंघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे संजय राऊत
सह्याद्रीचा जाणता राजा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय संजय राऊत साहेब नागेश पाटील आष्टीकर आदरणीय सुनील महाराज गायकवाड, प्रवीण शिंदे, गोपू पाटील, सुभाषराव वानखेडे प्रचंड संख्येने लोक या सगळ्या जनसंवाद मेळाव्यास उपस्थित होते.

महाराष्ट्राला गद्दारी नवीन नाहीये पण ही गद्दारी होत असताना विजय हा निष्ठेचा होत असतो.

हे सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे एखादा पार्टनर ठाण्याचा घेता येत असेल तिथल्या एखाद्या कारखान्यामध्ये आपला हो नगरपालिकेतच गजराचा घोटाळा इथल्या आमदाराला आरोप आहे का? नाही. भ्रष्टाचाराचा कचऱ्याचा सांगा मग तुम्ही कारखाना घेतला हा मोठा घोटाळा आज मला असं वाटतं मागच्या काळात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.

या लोकांच्या खात्यामध्ये हा विमा आलेला नाही मला स्वतः विमा भारतीय जनता पार्टी केलेल्या कशा प्रकारची स्थिती आहे.

मराठवाड्यात असेल सोयाबीन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो
या सोयाबीनला दहा हजार रुपयांचा भाव हो
ता हा 4000 रुपये सुद्धा भाव मिळत नाही अशा प्रकारची स्थिती लाज वाटली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच या महाराष्ट्राचे सत्ताधाऱ्यांना मला सारख्या ठिकाणी आत्महत्या होत आहे..
या राज्यांमध्ये 2019 मध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते.
पहिला निर्णय घेतला होता दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा घेतला होता का नाही आज लाईट बिल माफ करायला जा मोठे बिना येतात सरकार रोज आदेश काढतो कर्जमाफी होणार नाही सांगतो एकीकडे कर्ज देत नाही कर्ज जर एखाद्या कर्ज मिळालं उगवलं तर त्याला भाव मिळत नाही कर्ज फेडायचं कुठून अशा प्रकार पण आता जे सरकार आले शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्याच्या वेदना या सरकार बायको जात नाही पहिला सरकार आहे.
सरकार या महाराष्ट्रात असेल तर पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात परिवर्तन आपल्याला करावे लागेल सगळ्यात आधी परिवर्तन आपल्याला दिल्लीत करावा लागेल नंतर मुंबईचा परिवर्तन ठरलेलाच आहे.

या लोकांना घरीच जावंच लागणारे लक्षात ठेवा म्हणून बांधवांनो खासदार निवडून आला होता त्याचा काही संबंध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येऊन दोन वर्ष तीन वर्ष झाले नव्हता इकडे फक्त शिवसेना नावावर उद्धवजींच्या नेतृत्वावर शिवसेना प्रमुखांच्या विचारावर निवडून आलेला खासदार होता पण जनतेला न्याय देण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये बोल एवढ्या लोक बसलेले आज परवाच्या दिवशी मोठा मोठी सभा मुंबईला झाली मेट्रो आणि रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम या महाराष्ट्राच्या कंपनीला दिला गेलेला आहे

खासदार संजय राऊत :-
शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे घामाच्या धारा वाहत आहेत शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या रक्तातून आणि घामातून निर्माण झाले या या देशातल्या शेतकऱ्यांवर दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच सरकार आल्यापासून 2014 मध्ये नरेंद्र मोदी आणि घोषणा केली होती मी सत्य वर आलो डबल सोडा मी म्हणतो बाबा आम्हाला आता अच्छे दिन नको आहेत तुमच्या अच्छे दिन आम्हाला नको आहे.

2014 नंतर आपण शेतकऱ्यांना लुटलाय रोजगार देणार होते मग रोजगार कोणाला मिळाला तुम्हाला मिळाला चाळीस गद्दार आमदारांना आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाही.
शिवसेनेचे गृहिणी बसलेल्या आहेत गॅस सिलेंडर हे चारशे रुपयाला मिळत होतो

आम्हाला 2014 चे 400 रुपये सिलिंडर देणाऱ्याचे नावे आहेत आमच्या छाताडावर बसवलेला आहे.

हे आपल्याला घालून देण्यासाठी या हिंगोली चा खासदार गद्दार झाला.
हे मंत्री झाले असते का छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला त्यांनी कलंक लावला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री नाही आता कुटुंबाची प्रथा असते करता पुरुष असतो कुटुंब प्रमुख असतो उद्धव साहेबांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आपल्या घरातले प्राण वाचवले आपल्या मुलाबाळांच्या रक्षण केलं गंगेमध्ये हजारो प्रेत करुणा काळात अशी बेवारस फेकली जात होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून भगवा झेंडा च्या भगव्या झेंड्या खाली आपण बसलेला आहात.