अमरावती जिल्ह्यात 13 कोरोना बाधित आढळले

7

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.5ऑगस्ट):- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने जिल्हा शल्यचिकित्सक आज उपलब्ध करून दिलेल्या अहवालांत 13 व्यक्तींचा कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत आढळळेल्या रूग्णांची संख्या 2611 झाली आहे,….. चांदूर बाजार मधील सुद्धा पाच वर्षीय बालकाचा समावेश..

त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :-

1) 27, पुरूष, नांदगावपेठ

2) 38, पुरूष, गोवर्धन चाळ, अमरावती

3) 24, महिला, शिरजगाव कसबा

4) 40, पुरुष, कठोरा नाका

5) 50, महिला, शिरजगाव कसबा

6) 24, पुरुष पुष्पांगण कॉलनी

7) 29, पुरुष, पार्वतीनगर क्रमांक एक

8) पाच वर्षीय बालक, चांदूर बाजार

9) 80, महिला, रामपुरी कॅम्प

10) आठ वर्षीय बालक, वरूड क्वारंटाईन सेंटर

11) 40, महिला, वरूड क्वारंटाईन सेंटर

12) 23, पुरूष, पार्वतीनगर क्रमांक एक, अमरावती

13) 30, पुरूष, एमआयडीसी, नांदगावपेठ