हत्या की आत्महत्या…? नेरी जवळील रामपूर येथील जंगलातील टेकडी जवळ आढळला अज्ञात मृत्यू देह..

3009

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके

चिमूर तालुक्यातील नेरी येथून अगदी जवळच असलेल्या रामपूर जंगलातील टेकडी लगत बिंदुपत्ता तोडणाऱ्या व्यक्तींना आज एक मृतदेह आढळला.. संबंधित व्यक्ती फाशी लागून असून, संबंधित व्यक्ती अनोळखी आहे. त्या व्यक्तीची ओळख सध्या तरी पटलेली नसून, पोलीस विभागातर्फे चौकशी चालू आहे.