🔹सेनेटाजर व मार्क्सचे केले वितरण

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.17ऑगस्ट):-राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी विजयजी कुराडे सर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव पाटील व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड साहेब पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी गजानन भगत साहेब व उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी संतोषराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात सेनेटायजर व मार्क्स वाटप करताना पश्चिम महाराष्ट्र संपर्क अधिकारी गजानन भगत सातारा जिल्हा सचिव डॉ अमोल जाधव सातारा तालुका उपाध्यक्ष योगेश गाढवे यांच्या हस्ते सातारा येथील पी आय भंडारे साहेब यांच्याकडे देण्यात आले. जळगाव जिल्हा येथे जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा व पहुर या ठिकाणी जामनेर तालुक्यात पहूर येथे उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते लागवड करण्यात आली व केकत निंभोरा गावात वृक्ष लागवड करताना जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष योगेश पाटील जामनेर तालुका जनसंपर्क अधिकारी दशरथ पाटील जामनेर तालुका सचिव कपिल पाटील जामनेर तालुका संघटक रहुलरोय मुळे जामनेर तालुका सहसंघटक समाधान थाटे सदस्य सागर पाटील श्रीराम पाटील अक्षय भिडे उपस्थित होते.

पर्यावरण, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED