✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.22ऑगस्ट):-राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव जाधव यांच्यावतीने अंकुश गिरी यांची हिंगोली जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तर सुनील बोराडे यांची सेनगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी दळवी, जिल्हा सचिव ईमाम भाई, दिपक दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED