पाण्याची टाकी उलटली पण जीवित हानी टळली

    40

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.३१ऑगस्ट):- ब्रम्हपुरी तील वैनगंगा नदीच्या काठी वसलेले सर्व गावात पुराणे चारही बाजूने घेरले असता. गावातील लोकांनी आपल्या व्यवस्ते नुसार सुरक्षित जागेवर थामले होते. पुरामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले होते. म्हणून ब्रम्हपुरी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली असता. पाण्याची टाकी अर्हेरनवरगाव ला पाणी पुरव्यासाठी ये – जा करत असताना पाण्याची टाकी नहरावर उलटली . परंतु काहीही जीवित हानी नाही झाली. नंतर सर्व ठीक करून ते आपल्या कामात तत्पर झाले.