शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.24जानेवारी):- शिवसेनेचे एकमेवाद्वितीय संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते.या महायुती मुळे राज्यात दोन समजतील दरी कमी होऊन सामाजिक ऐक्य साधण्याचे क्रांतिकारक पाऊल पडले होते अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत बाळासाहेब

प्रजासत्ताक दिन चिरायू झाला पाहिजे ?

भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल काय?. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे

26 जानेवारीला होणारी ग्रामसभा रद्द

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.21जानेवारी):-काेरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार गत मे महिन्यापासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभाही स्थगित करण्यात आल्या होत्या. अशातच आता १५ जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामसभावरील स्थगिती उठविली होती त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये येत्या २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होणार होती.

कामगार- शेतकरी हिताचे संशोधन व्हावे – कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

🔹नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेचे नुतनीकरण ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573 मुंबई(दि.21जानेवारी):- आयुष्यभर काबाडकष्ट करणा-या कामगार आणि शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या हिताचे संशोधन श्रमविज्ञान संस्थेने करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबई येथे केले. मुंबईच्या परळ भागातील कै.नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेच्या अद्ययावतीकरणाचा उद्घाटन समारंभ

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.20जानेवारी):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री.

शासनाच्या प्रकल्पात चोरी करायला तुमच्या बापाचा प्रकल्प नाही – डॉ. राजन माकणीकर

🔺एमआयडीसी झोपूसुयो प्रकरण ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.21जानेवारी):- प्रकल्पात चोरी करू देणार नाही, प्रकल्प काही तुझ्या बापाचा नाही, आम्ही येथील भूमिपुत्र, १५ वर्षाखाली उष्टी बिडी मागून पिणारा परप्रांतीय एवढा गडगंज कसा झाला? यासाठी याची व याच्या साथीदारांची वंशावळ संपत्तीची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव

चौकीदार आणि 303 खासदार

एकविसाव्या शतकात आपली वाटचाल सुरू आहे, दोन हजार एकोणिसाव्या वर्षातुन दोन हजार वीस मध्ये कधी आलो नी गेलो ते अनेक लक्षवेधी कारणाने कोणालाच समजलेच नाही. दोन हजार एकवीस चे स्वागत कशा पद्धतीने करावे यांचे नियोजन कोणा कडेच नाही. केंद्र सरकारने कामगार, कर्मचारी अधिकारी शेतकरी शेतमजूर यांनी कसे जगावे यांचे वीस

सैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश

🔸डेमोक्रॅटिक RPI ला राज्यात सर्वधर्मीयांकडून प्रचंड प्रतिसाद ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.20जानेवारी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून बंजारा व मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला. रिपब्लिकन ऐक्याची पहिली हाक देणारे नामांतर लढ्याचे अग्रणी नेतृव असलेले दिवंगत माजी आमदार पँथर टी एम कांबळे यांनी डॉ बाबासाहेब

बांधकाम कामगाराना गुहउपयोगी वस्तु मिळणार

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.20जानेवारी):-इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते . अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास , पाल्यांचे शिक्षण , आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन

ग्रामपंचायत निवडणूकित रिपब्लिकन कार्यकर्त्याना जशी ताकद दाखवली तशीच आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा – सौ.सीमाताई आठवले

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.18जानेवारी):- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी करून रिपाइंची ताकद दाखविली आहे.ग्राम पंचायत निवडणुकीत काम केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याचे पक्षाध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे.ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जशी ताकद दाखविली तशीच आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद

©️ALL RIGHT RESERVED