विनोदाचे चालते बोलते विद्यापिठ – हिरालाल पेंटर

जीवन म्हणजे आसू आणि हसूंचे एकजीव मिश्रण . दुःख आणि सुखामुळे आयुष्याला ख-या जगण्याचे संदर्भ सापडतात . दुःखाचे क्षण माणसाला अस्वस्थ करतात . तर सुखाचे क्षण आयुष्याचा तरू मरूस्थळी देखील सदैव बहरत ठेवतात . दुःखाची काळी रात्र सरली की सुखाचा सूर्य उजाडतोच . त्याच न्यायाला अनुसरून नाटक सिनेमांतून सुद्धा दुःखा

कुंडलवाडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न…

✒️अशोक हाके(बिलोली ता.प्र.)मो:-9970631332 बिलोली(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे दि.8 सप्टेंबर 2021 रोजी नगरपालिकेच्या सभागृहात शांतता समितीची बैठक धर्माबादचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड व सहायक पोलीस उपनिरीक्षक करीमखान पठाण,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समीतीची बैठक संपन्न झाली असुन या बैठकीत येणा-या गणेश,दुर्गा उत्सवानिमीत्त कोव्हीड 19 चे शासनाने घालुन दिलेल्या

द्वितीय रघुजीराजे भोसले आणि तान्हापोळा!

[तान्हापोळा बालानंद पर्वणी विशेष] हल्ली तान्हापोळा विविध मनोरंजक खेळ, स्पर्धा व कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होऊ लागला आहे. त्यातील काही ठळक- नंदीबैल पूजन, नंदीबैल सजावट स्पर्धा, बालक रंग व वेशभूषा स्पर्धा, नृत्य व गायन स्पर्धा आदी आहेत. मात्र वैदर्भीय बालकांना कोरोना प्रादुर्भावामुळे मागील सन २०२० व यंदा २०२१ या दोन वर्षांत

” लोक – शास्त्र सावित्री “

[माणुसकीची मशाल नाटक] थिएटर ऑफ रेलेवंस रंग सिद्धांत , एक असे नाट्य दर्शन जे आपल्या कला साधनेतून आयुष्याला नवी रचनात्मक दृष्टी देते. ही दृष्टी कलाकारच्या वैचारिक स्वरूपाला व्यापक व भक्कम करते. व्यक्तीला जीवनाचा नवा संकल्प घेऊन ध्येयनिष्ठ आयुष्य जगण्यास उत्प्रेरीत करते. माझा एक व्यक्ती ते कलाकार आणि व्यक्तित्वाचा प्रवास असाच

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते वाशी( कोरा ) येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841 हिंगणघाट(दि.6फेब्रुवारी):- भारतीय व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे अभिनंदनीय व प्रशंसनीय बाब आहे या भारतीय खेळा मधण देशाचे नाव लौकीक करण्याकरिता स्थानिक स्तरातून अशा स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्रिडापटू तयार होत असतात. अशा प्रकारच्या खेळा मधून खेळाडूंमध्ये संघभावना तर निर्माण होतेच परंतु दैनंदिन खेळ खेळल्यामुळे

माणुसकीची ज्योत- “लोक-शास्त्र सावित्री”

सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाचा नवा पाया रचला होता. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात आजही धगधगते का ? आजच्या आधुनिक समाजात सावित्रीचा वारसा चालवणारे, महिला सक्षमीकरणाचे नारे देणारे, महिलांच्या सबलीकरणाच्या हेतूने पुरोगामी चळवळ चालवणारे खरंच पुरोगामी आहेत का ? आणि जर

लोककला व पथनाट्य निवड सूचीसाठी अर्ज आमंत्रित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.1जानेवारी):- शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत लोककला व पथनाट्यच्या माध्यमातून सादर करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निवड यादी तयार करण्यात येत असून यासाठी इच्छुक संस्थांकडून 21 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पथकाला शासकीय योजनांसह विविध विषयांवर पथनाट्य करण्याचा अनुभव असावा, पथक किमान

या सत्रातील नागभीड तालुक्यातील पहिल्या नाट्यप्रयोगाचे कोदेपार येथे उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 नागभीड(दि.30डिसेंबर):- कोरोनामुळे यावर्षी झाडीपट्टीत नाट्यप्रयोग होतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतांना अखेर काही अटी व शर्ती घालुन प्रशासनाने परवानगी दिल्याने नागभीड तालुक्यात नाट्यप्रयोगांना सुरुवात होत आहे. २९ डिसेंबरला कोदेपार येथील नवचैतन्य नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित “ अंधारलेल्या वाटा “ या पहिल्या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन

नॅशनल ऑनलाइन रोप स्किपिंग चैंपियनशिप 2020 संपन्न

✒️भद्रावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) भद्रावती(दि.17डिसेंबर):-रोप स्किप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे जनरल सेक्रेटरी आदरणीय मास्टर संदीप जी गाड़े यांच्या नेतृवात नुकतेच राष्ट्रीय ऑनलाइन रोप स्किपिंग चैंपियनशिप चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा मधे सम्पूर्ण देश भरातून जवल पास 400 स्पर्धक सहभागी झाले होते. कोरोना महामारी च्या महाभयंकर परिस्थिति मधे सर्व प्लेयर्स

चौसाळा येथे भव्य खुल्या जिल्हास्तरीय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उत्साहात संपन्न

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697 माजलगाव(दि.16डिसेंबर):-भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील चौसाळा येथे भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने भव्य खुल्या जिल्हास्तरीय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या भव्य खुल्या टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे कर्तव्यदक्ष जिल्हाअध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील , चौसाळ्याचे सरपंच मधुकर तोडकर ,भाजपा युवा मोर्चा

©️ALL RIGHT RESERVED