लस घेतली नसेल तर ऑटोत प्रवेश नाही

🔸मनपाचा निर्णय-ऑटोचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(ता.१९नोव्हेंबर):- एका दिवशी एका ऑटोतून अनेक जण प्रवास करतात. एखाद्या प्रवाशाला आजार असेल, कोरोनाची लक्षणे असतील, हे सांगता येत नाही. अशावेळी कोरोनाचा ‘सुपरस्प्रेड’ झाल्यास सर्वांचे जीवन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे असल्याने लस घेतली नसेल तर ऑटोत

जयश्री जुमडे यांनी गटनेते पदाचा पदभार स्वीकारला

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(ता.२९सप्टेंबर):- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाच्या गटनेत्या म्हणून जयश्री महेंद्र जुमडे यांनी बुधवारी (ता. २९) पदभार स्वीकारला. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी शुभेच्छा दिल्या. मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,

40 दिवसांत 5 लक्ष 33 हजार नागरिकांचे लसीकरण

🔹आतापर्यंत जिल्ह्यात 12 लक्ष नागरिकांनी घेतली लस ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.13सप्टेंबर):- कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘कोव्हीड प्रतिबंधात्मक लस’ हे एक प्रभावी अस्त्र आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. सुरवातीला कमी असलेला लसीकरणाचा वेग आता चांगलाच वाढला असून केवळ 40 दिवसांत (1ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

पद्मा पुरस्कार साठी कृषी संशोधक दादाजी खोब्रागडे यांना मनोनीत करावे

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.13सप्टेंबर):-राज्यातील जागतिक कीर्ती प्राप्त कृषी संशोधक मा दादाजी खोब्रागडे रहिवासी नांदेड तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर खोब्रागडे यांचे शिक्षण तिसरी परंतु आल्या संशोधन प्रवृत्ती मुळे यांनी HMT आणि त्या सारखे अजून 8 धानाचे प्रजाती विकसित करून चंद्रपूर जिल्याचे आणि महाराष्ट्र चे नाव लोकीत केले. त्यांच्या कार्य बघून अमेरिकेतील

उरलेल्या अन्नातून करा घरगुती कंपोस्ट खत निर्मिती

🔹मनपातर्फे कॅटरिंग व्यवसायिकांसाठी जनजागृती मोहीम ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(ता.12सप्टेंबर):-कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या स्वयंपाक कामामधून उरलेल्या अन्नाचा ओला कचरा व समाजभवन इत्यादीमध्ये होणाऱ्या समारंभातून निघणारा अन्नाचा ओला कचरा उघड्या परिसरात फेकून न देता तो जमा करून त्याचा घरगुती कंपोस्ट खत निर्मिती करण्याकरिता वापर कसा करता येईल, यावर मनपातर्फे मार्गदर्शन करण्यात

छोटे- मोठ्या उद्योजकांना पटवून दिले स्वच्छतेचे महत्व

🔸चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीम ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(ता.१२सप्टेंबर):-चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे “स्वच्छ निळ्या आकाशासाठी; स्वच्छ हवा” आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस या उपक्रमाअंतर्गत दे. गो. तुकूम परिसरातील काम करणारे छोटे – मोठे उद्योजक यांच्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेअंतर्गत सफाई कामगारांना नागरिकांकडून कचरा घेताना ओला व सुका कचरा वेगळा

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा – महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

🔸मनपातर्फे तुकूम येथे ताप सर्वेक्षण अंतर्गत संशयित रुग्णांची रक्त तपासणी शिबिर ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.11सप्टेंबर):- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रोगांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा आणि अधिकाधिक नागरिकांनी तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. चंद्रपूर

झाडी शब्दसाधक राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने रामकृष्ण चनकापुरे सन्मानित

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):-झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित मुल येथे गणित अध्यापक कवी रामकृष्ण चनकापुरे यांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी कार्यक्रमात याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख

एक हजार नागरिकांना महिला काँग्रेसने राखी बांधून केली महागाईवर चर्चा

🔹महिला काँग्रेसच्या राखी महोत्सवाचा समारोप ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):-महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माध्यमातून राखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या महोत्सवाचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सलग सहा दिवस चौका चौकात, लहान हॉटेलस, बाजार, फुटपाथ, चहाची टपरी इत्यादी ठिकाणी सामान्य नागरिकांना महिला कांग्रेस च्या

शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम सुरु

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.२७ऑगस्ट):-चंद्रपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे डुकरे दिसून येत आहेत. शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट रोजी श्यामनगर परिसरातील शहीद भगतसिंग चौकात डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, शहरातील मोकाट जनावरे जिल्याबाहेर सोडण्यात

©️ALL RIGHT RESERVED