✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क) पुणे(दि.4जून):-शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका” या अनोख्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो – सेल्फी काढून
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क) पुणे(दि.2जून):- बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र,त्याच बार्टीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर देवदेवतांची गाणी वाजवून त्यावर नाचण्याचा नीट हलकटपणा बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. यामुळे बाबासाहेबांच्या विचारांनी विटंबना झाली
२७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे ( वलंगकर ) तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. दाभोळजवळील वनंदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये त्या राहत होत्या. त्यांना तीन
२३ मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. १९९० पासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत कासवाला खूप मानाचे स्थान आहे. हिंदू संस्कृतीत तर कासवाला देवाचे रूप मानले जाते. हिंदू धर्माच्या मंदिराच्या बाहेर तर कासवाची प्रतिकृती आवर्जून असते. देवाचे दर्शन घेण्याआधी भाविक
यावर्षीचा उन्हाळा हा आजवरचा सर्वात कडक उन्हाळा समजला जात आहे. यावर्षी सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे काही शहरांचे तापमान तर ४२ ते ४५ अंशाच्या घरात आहे. वाढत्या तापमानाने देशातील जनता हैराण झाली आहे. उष्णता वाढल्याने उष्माघात होऊन अनेकांचे प्राणही गेले आहेत. केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण
अंगमेहनत करून, घाम गाळून आपल्या जगण्यापूरती सोय करणाऱ्या कष्टकरी वर्गाला त्याच्या कष्टाचा नीट दाम मिळावा, त्याच्या घामाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात १९६९ साली माथाडी कायदा आला. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ असे या कायद्याचे पूर्ण नाव आहे. माथा म्हणजे डोके. डोक्यावर ओझे
हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार अभिनेत्री, लाखो दिलांची धडकन, धक धक गर्ल माधुरी दिक्षितचा आज ५६ वा वाढदिवस. माधुरी दीक्षित म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक मधुर स्वप्न. आज जे ४० ते ६० या वयोगटात आहे त्यांच्यासाठी माधुरी म्हणजे सर्वस्व होते. माधुरीला पाहतच हे लोक लहानाचे मोठे झाले. मधुरीचा चित्रपट फर्स्ट
बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक काळातील भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज ६४ वि पुण्यतिथी. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे हे त्यांचे मूळ गाव होय. कर्मवीर भाऊराव पाटील हे लहानपणापासूनच बंडखोर प्रवृत्तीचे
भारत मातेचे महान सुपूत्र, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोर – सांको येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शारदादेवी तर वडिलांचे नाव महर्षी देवेंद्रनाथ टागोर असे होते. रवींद्रनाथ टागोरांनी आपले शिक्षण घरीच विविध विषयांच्या खाजगी शिक्षकांच्या