राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचे निदर्शने

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.20ऑक्टोबर):- केंद्रात 2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपा शासनाने देशातील जनतेला बहुत पडी महंगाई की मार अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवून सत्तेत आलेल्या भाजपा शासनाने त्यांना महागाईचा विसर पडला गेल्या सात वर्षात 54 चे पेट्रोल 112 रुपये 47 चे डिझेल rs.100 407 चा गॅस हजार रुपये ही जवळ ही महागाई सामान्य गरीब लोकांचे कंबरडे मोडले आहे महागाईविरोधात सत्तेत येण्यापुर्वी दोन कोटी लोकांना रोजगार महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये असफल ठरलेल्या केंद्र शासनाने महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी व गॅसच्या दरवाढीमुळे महिलांचा सन्मानाची भाषा करणारे आज महागाईने महिलांच्य डोळ्यात अश्रू येऊ लागले आहे.

उज्वला गॅस घरोघरी नारा देऊन 100 रुपयात पोहोचवण्याचे काम केले मात्र आज उज्वला गॅस 70 टक्के लोक रिफिलिंग करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र शासन भाववाढीला नियंत्रण करण्यामध्ये कोणतेच पाऊल केंद्र सरकार उचलत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर निदर्शने घोषणा करण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोरपना च्या वतीने पेट्रोल पंप पुढे धरणे व निदर्शने करून महागाईविरोधात घोषणा देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली यांच्या नेतृत्वात दिनेश चांदेकर अकुश सौदाग रे शहेबाज अली दिलीप मडावी विनोद मेश्राम मोबिनबेग नादिर कादरी सुरज पवार अशपाक शेख शंकर कोटरगें प्रविण जाधव यांचे उपस्थीत राष्ट्रवादी युवक कॉग्रेस कार्यकत्यानी घोषणा भाव वाढविरोधात निर्देशने केली