राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नव्याने रुजू तहसीलदार साहेबांचे सत्कार

33

✒️देसाईगंज(पुरोगामी संदेश नेटवर्क)

देसाईगंज(दि.14ऑक्टोबर):-देसाईगंज तहसील कार्यालय येथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार मा.संतोष महले साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रि.युनूस शेख प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष मा.किशोर भाऊ तलमले.देसाईगंज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.क्षितीज उके, तालुका उपाध्यक्ष श्री.रोशन शेंडे, तालुका सचिव श्री.मनोज ढोरे, मनोज तलमले, नेताजी गणविर,रुषी शेबे, प्रामुख्याने उपस्थित होते.