ग्रहाकांचा वीजपुरवठा खंडित करू नका कुणाल भाऊ ढेपे यांची मागणी

30

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.21ऑक्टोबर):-कोरोना संकटात लॉकडाऊन मूळे नागरिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे नागरीकांवर आर्थिक ताण असुन या काळा त विजग्रहाकांचा विजपूरवाठा खंडीत करण्यात येऊ नये अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांची वीज महावितरण कार्यालयाकडून कार्य.अभियंता यांना निवेदन सादर केले .

गेल्या 5 ते 6 महिन्यापासुन लॉक डाऊन मुळे नागरीकांवर आर्थिक संकट कोसळेले आहे .मात्र या काळा मध्ये नागरिकांना आर्थिक संकट कोसळेल आहे .मात्र या काळात नागरीकांवर भरसमसाठ वीजबिल आकारण्यात आले आहे. महावितरण कार्यालयाकडून तीन हप्त्याचा किस्तीत बिल अदा करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे . परंतु नियमित बिला पेक्षा आकारण्यात आलेले बिल आर्थिक असल्याने ग्राहाकांना बिल आदा करणे कठीण ठरत आहे.

वाढीव बिल केलेल्या ग्राहकांना तक्रार करण्याची सुविधा देण्यात यावी . झोननिहाय केंद्र स्थापन करण्यात यावे . ग्रहाकाचे समाधान होईपर्यंत विजमीटर कापू नये , बिलावर व्याज आकारण्यात येऊ नये तसेच पुढील बिल नियमित रेडीगप्रमाने देण्यात यावे अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली आहे तसेच ग्राहकाची तक्रार कायम असल्यास वीजवितरण कंपनीला घेराव घालण्यात येईल .असा इशारा कुणाल भाऊ ढेपे यांनी दिला आहे.