नायगाव येथे वाल्मीक रुषी जयंती साजरी

37

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.31ऑक्टोबर):- रोजी शनिवारी नायगाव येथे वाल्मीक रुषी यांची जयंती साजरी करण्यात आली. रामायणाची आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती दरवर्षी 31 ऑक्‍टोबर रोजी साजरी केली जाते त्या अनुषंगाने प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली.

यावेळी हानमंतराव बोईनवाड नगरसेवक नायगाव, मारुती मंगरुळे जिल्हा सचिव प्रहार दिव्यांग संघटना, चांदु आंबटवाड जिल्हा सहसचिव प्रहार दिव्यांग संघटना, साईनाथ बोईनवाड नायगाव तालुका अध्यक्ष, राजेश इरेवाड, बालाजी बोईनवाड, चंदर कांगठे, शेख उस्मान, अमोल बोईनवाड, आनंदा बोईनवाड, रवींद्र बोईनवाड, यश बोईनवाड, शुभम बोईनवाड, आदी हजर होते.