छावा युवा संघटनेच्या सोशल मिडीया मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी संदीप पाटील मनुरकर यांचा नियुक्ती

32

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.8नोव्हेंबर):- छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेबराजे भोसले पाटील आदेशानुसार विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी संदीप पाटील मनुरकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे, अविनाश पाटील हिवराळे, प्रविण पाटील सावंत, कैलास पाटील कदम, विनायक पाटील सावंत, अक्षय कवळे,बळीराम पाटील कवळे, हानमंत पाटील ढगे, स्वप्निल पाटील सावंत, योगेश पाटील हेंन्द्रे, परमेश्वर पाटील येताळे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

झालेल्या निवडीबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेबराजे भोसले पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गणेश बेंडभर ,अविनाश लोके, प्रदेश संपर्क प्रमुख चेतनदादा पवळे यांनी फोनवरुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.