नागपूर पदवीधर मतदार संघात अतुलकुमार दादा खोब्रागडे यांची उमेदवारीची सर्वत्र चर्चा

44

नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणुक
डिसेंबर 1️⃣ ला

अतुलकुमार दादा खोब्रागडे
पसंती क्रमांक 1️⃣
उमेदवार परिवर्तन पॅनेल

विदर्भातील विद्यार्थ्यांना आजवर उत्तम शिक्षण आणि चांगल्या नोकरीच्या संधी नाकारणा-या
व्यवस्थेला बदलण्यासाठी अतुलकुमार दादा खोब्रागडे या विद्यार्थ्यांसाठी झटणा-या तरूणाच्या नावासमोर पसंती क्रमांक 1 लिहून प्रचंड मताने निवडून आणा.

परिवर्तन आता होणारच 🎯
खुप लढलो बेकीने
आता लढूया एकीनेच
—————————————-