नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणुकीसाठी अतुलकुमार दादा खोब्रागडे परिवर्तन पॅनलचे उमेदवार

34

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.9नोव्हेंबर):-भारतीय निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकी मध्ये विविध सामाजिक संघटना द्वारा समर्थीत परिवर्तन पॅनलचे उमेदवार अतुलकुमार दादा खोब्रागडे यांना उमेदवारी जाहीर.

अतुलकुमार हे काही वर्षांपासून विदर्भात अनेक सामाजिक संघटनेत काम करत आहेत. त्यांच्या सोबत अनेक सामाजिक संघटना डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चार्टड अकाऊंटन आणि व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सोबत काम करत आहेत.

अतुलकुमार दादा खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना त्याने संविधानिक हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आंदोलन केले आहे. प्रत्येक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी अतुलकुमार दादा खोब्रागडे विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणुक
डिसेंबर 1️⃣ ला

अतुलकुमार दादा खोब्रागडे
पसंती क्रमांक 1️⃣
उमेदवार परिवर्तन पॅनेल

विदर्भातील विद्यार्थ्यांना आजवर उत्तम शिक्षण आणि चांगल्या नोकरीच्या संधी नाकारणा-या
व्यवस्थेला बदलण्यासाठी अतुलकुमार दादा खोब्रागडे या विद्यार्थ्यांसाठी झटणा-या तरूणाच्या नावासमोर *पसंती क्रमांक 1 लिहून प्रचंड मताने निवडून आणा.

परिवर्तन आता होणारच 🎯
खुप लढलो बेकीने
आता लढूया एकीनेच