मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांचा दौरा

32

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.23नोव्हेंबर):-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रभागनिहाय प्रचार दौरा खालीलप्रमाणे..

उद्याची फेरी
मंगळवार २४ नोव्हेंबर २०२०
प्रभाग ५ व प्रभाग ३
सकाळी ८ वाजता

सुरुवात : –
डॉ.देशपांडे यांचे नवजीवन हॉस्पिटल, पद्मावती गल्ली, तुळजानगर, कीर्तिनगर, गंगासागर नगर, कृष्णानगर, सावतामाळी गल्ली, खंडोबा नगर, देशपांडे गल्ली, बिडगर गल्ली, बांगर गल्ली, उखळवेस, अनंतपुरे गल्ली, रोडे गल्ली, भीमनगर, साठे नगर, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर.

या भागातील महाविकास आघाडीचे नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे तसेच प्रभागामधील पदवीधर मतदार शिक्षक प्राध्यापक वकील,डॉक्टर बांधव यांना सहभागी करावे ही विनंती