सरस्वती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निबंध स्पर्धा

31

🔹महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.6डिसेंबर):- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सरस्वती सार्वजनिक वाचनालय कोंडाला यांच्या वतिने निबंध स्पर्धा व दि 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सरस्वती सार्वजनिक वाचनालय यांच्या वतिने निबंध स्पर्धा व मार्गदर्षन सोहळा याचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.

यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका ठाकरे हिने केले तर मार्गदर्शन अभिषेश सोंदरकर व वाचनालयाचे ग्रंथपाल सुरज चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गिरीश भाजनकार यांनी केले. यावेळी सरवस्वती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव भाऊराव पत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भुषन राऊत ,अभय भजनकर, सौरभ बुराडे यांनी सहकार्य केले.