शिक्षकाने रेल्वे रुळावर केली आत्महत्या

84

🔺जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला होते शिक्षक

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.22जानेवारी ल):- तालुक्यात आत्महत्येची घटना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर केंद्र मेंडकी येथे शिक्षक म्हणून कार्यरत श्री.विलास दहीवले वय (40) वर्ष, राह.शिवम अपार्टमेंट, गणवीर हॉस्पिटल रोड, ब्रम्हपुरी यांनी रेल्वे रुळावर केली आत्महत्या.

शरीराचे कंबरेपासून झाले दोन भाग अतिशय वाहिट अशी घटना. ब्रम्हपुरी येथील रेल्वे रुळावर दिनांक 21-01-2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आत्महत्या केली.
मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. मृतक व्यक्तीच्या परिवारावर अविस्मरणीय क्षण आले असून पूर्ण परिवार दुःखात बुडाला आहे. पुढील तपास रेल्वे पुलिस अधिकारी करीत आहेत.