अपंग अनुशेष मधुन लागणारे बोकस अपंगावर कार्यवाही करा

25

🔹अपंग जनता दल सामाजिक संघटना ची मागणी

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.6फेब्रुवारी):-अपंग जनता दल सामाजिक संघटणा ही अपंगाचा हक्क व न्याय साठी सतत कार्य करत असताना खरे अपंग आज नौकरी पासुन वंचित आहे व बोकस अपंगांनी अपंग अनुशेष मधून खरं अपंगांचा हक्क चा जागेवर नोकरीं वर नियुक्ती करून घेतल्या आहे आहे..

शासन निर्णया प्रमाणे अपंगांना 3 ℅ राखिव जागा ठेवुण त्यांच्या जागेवर अप़गाची नियुक्ती प्रत्येक पदासाठी करावी असे सक्तीचे आदेश असताना देखील अमरावती जिल्हा अधिक्षक कुषी अधिकारी यांच्या कार्यलयात सन 2006 अपंग अनुशेष मध्ये शिपाई,या पद वर बोकस अपंगाचे कर्णबधीर अल्पदुष्टी प्रमाण पत्र बनवून दोन अपंगानी दवाखान्यातील डाक्टर सोबत सघमत करुण बोगस प्रमाणपत्र बणवुण आपली पोटाची शिदोरी जमुण घेतली आहे.

तेव्हा त्यांची UDID अपंग प्रमाण पत्र ची तपासणी करून कार्यवाही करण्या यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून यावेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष अजद. राजिक शहा. प्रदीप रघुते. शिवदास उइके. राहुल वानखेडे. विषणु अर्जुने. रोशन भाऊ प्रमुख उपस्थित होते