गंगाखेड येथील जनाई नेत्र तपासणी केंद्र यांच्या मार्फत रूग्णांनाअंत्येंत कमी दरात उपचार सुविधा

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.6फेब्रुवारी):-येथील जनाई नेत्र तपासणी केंद्र यांच्या मार्फत रूग्णांना अंत्येंत कमी दरात उपचार करण्यात येत आहेत या उपचार मध्ये डोळ्यांची तपासणी केवळ ३०रुपया केली जाते, नंबर चेस्मे रूग्णांना अंत्येंत कमी दरात ताबडतोब तयार करून दिले जातत,तसेच मोतीबिंदू,काचबिंदू, डोळ्यावर मास चडलेले, व नासरू इत्यादीचे ऑपरेशन योग्य दरात उदगीर येथील नेत्रतज्ञ डॉ.ज्योती सोमवंशी यांचे दीपज्योती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येतात.

चेन्नई येथील दृष्टीदुत हा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त तसेच पन्नास हजार नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव तसेच सात महिन्यांच्या जन्मताच अंध असलेल्या बळावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करून बाळाला दृष्टी मिळवून दिली अशा डॉ.ज्योती सोमवंशी यांचे दीपज्योती रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जातत.

तसेच पेशंटला येक वेळेचे जेवण जनाई नेत्र तपासणी केंद्र यांच्या मार्फत मोफत दिले जाते तसेच जनाई नेत्र तपासणी केंद्र गंगाखेड यांच्या मार्फत रुग्णाना उदगीर येथे नेण्यात येथे व परत जनाई नेत्र तपासणी केंद्र गंगाखेड सरस्वती शाळेचा बाजूस महादेव मंदिर साखरे निवास पर्यंत आणले जाते या साठी. डॉ विकास सुर्यवंशी (मो. न.9096943252) आणि डॉ.महेश समगे ,(मो. न.9284110099) कार्यरत असतात.