झोतवाडे ग्रामपंचायतीकडून शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी

52

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.19फेब्रुवारी):- तालुक्यातील झोटवाडे येथिल ग्रामपंचायत कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती घोषणा देत सद्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

महाराजांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच सौ.शोभाबाई सुनिल ठाकरे व महिला सदस्य विमलबाई सुभाष शिरसाठ यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तसेच उपसरपंच श्री.सुकदेव जयराम सदाराव ,ग्रा.सदस्य सुनिल रजेसिंग ,प्रविण तुकाराम ठाकरे ,नरेश भास्कर सदाराव,पोलिस पाटिल योगेश पानपाटिल,डाटा आँपरेटर रणजित ठाकरे.ग्रामस्थ विनोद सदाराव ,मोनु सदाराव,विशाल ठाकरे वासुदेव सांळुके,बबलु सदाराव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी यावेळी झोतवाडे गावातील तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.