जन वर्धनी संस्थेच्या माध्यमातून केला कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलेचा अंत्यसंस्कार

21

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

मनमाड(दि.22मार्च):- येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास केला अंत्यसंस्कार जनवर्धीनी सेवाभावी संस्था व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एका कोरोना पॉझिटीव्ह आसलेली महिलेचा अंत्यसंस्कार केला.

दि/21/3/21रोजी दुपारी दोन वाजेला शकुंतला पुंडलिक पगारे वय (67)राहाणार डिसोझा मैदान मनमाड पोलिस स्टेशन च्या बाजुला राहाणार आसलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह आसल्याने म्रुत्यु झाली मनमाड नगरपालिके कडे बॉडीचा विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची टिम नसल्याने जनवर्धीनी विकास सेवा भावी संस्था चे अध्यक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नांदगाव तालुका प्रमुख समाजसेवक विकास (पिंटू)वाघ यांना आरोग्य विभागाचे अधिकारी आज्जु भाई शेख यांनी पिंटू वाघ यांच्या घरी जाऊन माहिती दिली.

कि सदर महिला हि कोरोना पॉझिटीव्ह आहे आणि तुमच्या मदतीने डेटबॉडींचा अंत्यविधी करा मि तत्काळ घटनास्थळी माझी टिम घेऊन पोहोचलो आजुबाजुला सर्वत्र भितीचे वातावरण होते मि त्यांची समजूत काढली व पटकन अंत्यविधी च्या कामी लागुन नगरपालिकेच्या कर्मचारी व मयत बाईच्या नातेवाईक यांच्या समक्ष अंत्यविधी करून घेतली