नारायणगाव येथे कडकडीत जनता कर्फ्यू पण मटका सट्टा बाजार चालू

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.24एप्रिल):- तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथे ग्रामपंचायत व प्रशासक मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत एक मताने गावात कडक जनता कर्फ्यू लावण्यात आला यात फक्त मेडिकल आणि दवाखाने उघडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली मात्र येथे सरस टाईम मिलन कल्याण या खेळासाठी जनता कर्फ्यू धाब्यावर ठेवून कर्फ्यू यास न जुमानता सर्रास मटका खेळला जातो.

याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून कुरूना साखळी रोखण्यासाठी कोरूना साखळी रोखण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निफाड तालुका अध्यक्ष शैलेश शेलार यांनी केली आहे

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED