कोविड-19 लस जन जागृती सेल्फी पॉईंटचे उद्घाटन श्री.तातुजी देशमुख यांच्या हस्ते

30
✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

मुळावा(दि.14 मे):- दि. 13-05-2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुळावा येथे माजी. अर्थ व बांधकाम सभापती श्री. तातुजी देशमुख यांच्या हस्ते कोविड-19 लस जनजागृती सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करणायत आले.

या प्रसंगी मुळावा गावच्या प्रथम नागरिक सौ. ललीताताई रामरावजी जामकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री. रामरावजी जामकर, पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. कैलासजी भगत साहेब, डॉ. शिवणकर साहेब, डॉ. वानखेडे साहेब, आरोग्य कर्मचारी बी. के डवले, आर.एस. खोकले. जे. एस. राऊत ,शेषेराव हिंगाडे, दौलत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. धमानंद खडसे, गुलाब बरडे, दिलीप काळे, ज्ञानेश्वर गोरे मुळावा येथील पत्रकार श्री. प्रदीप बारहाटे, श्री. हरिदास इंगोलकर, श्री. आनंद सुरोशे (उपाध्यक्ष – पी. एल. सिरसाठ ग्रामीण पत्रकार संघटना मुळावा -पोफाळी ) शेख नयुम भाई, पंकज गोरे, भाऊसाहेब जगताप संस्थापक भिम पॅंथर सामाजिक संघटना पुसद, सर्व आशा ताई, जिव्हाळा संस्थे चे श्री. अतुल लता राम मादावार, श्री. अमृत देशमुख प्रवीण मुळावकर उपस्थित होते.