सावरगाव उपकेंद्रात घेतली दिव्यांगानी लस

33

✒️लोहा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लोहा(दि.6जून);/आज प्रा.आ.कें.पेनूर अंतर्गत सावरगाव उपकेंद्र येथे कोविड लसीकरण दिव्यांग लाभार्थी शुभम भगवान बेद्रे (पत्रकार), राहुल स्वामी,शिवशंकर बेद्रे, राजश्री शेटकर, यांना प्राधान्याने लस देण्यात आले.

आजपर्यंत 850 लोकांनी लस देण्यात आली.सदरील लसीकरण साठी वैद्यकीय अधिकारी कानगुले , डॉ वाठोरे,श्री केंद्रे भरत, आरोग्य सेविका वर्षा कसबे, आशावर्कर डांगे,स्वामी,पार्टटाइम कोंडामंगले इतर नागरिक लसीकरणासाठी उपस्थित होते. ही लस अत्यंत सुरक्षित आहे असे मत पत्रकार शुभम बेद्रे यांनी व्यक्त केले.