बौद्धधम्म प्रचार पत्रिकेचे प्रकाशन

69

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11जून):- दरवर्षी बुध्द जयंतीच्या दिनी चार्वाक वन येथे बौद्ध धम्म प्रचार पत्रिकेचे प्रकाशन सोहळा व वाटप करण्यात येत असतो .

परंतु यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे बौद्धधम्म प्रचार पत्रिकेचे प्रकाशन बुद्ध जयंती कार्यक्रमात होऊ शकले नाही.ते जेष्ठ पौर्णिमेच्या धम्मसंगितीत दि.२४ जून २०२१ रोजी करण्यात येईल.असे चार्वाक वन समितीचे संस्थापक अध्यक्ष धम्मभुषण अँड.आप्पाराव मैंद साहेब यांनी सांगितले आहे.