भर राहत्या वस्ती मध्ये दोन ठिकाणी चोरी

31

🔺घरातील ऐवज दागिन्यासह पोस्ट कार्यालया मधील वस्तुंचा समावेश आहे

✒️गेवराई प्रतिनीधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.17जून):- तालुक्यात चोऱ्याचे सत्र सुरुच आसुन घरातील आयवज डागीण्यासह परिसरातील पोस्ट ओफीस मधील वस्तु चोरी झाल्याची घटना घडली आहे

या घटने संबधी अधीक माहिती अशीकी
तालुक्यातील बागपिंपळगाव येथे दि १६पहाटे चोरट्यांनी येथील रहिवासी बैबी छोटु शेख यांच्या घरात चोरी करुण रोख रक्कम डागीने सह लाखो रु आयवज लंपास केला आहे.परिसरातील डाक घर पोस्ट ओफीस चे कुलुप तोडुन तेथील कपाटातील महत्व दस्त आयवज सह वस्तु लंपास केला बैबी छोटु शेख यांना पहाटे जाग आल्यावर आपल्या घरात चोरी झाल.

आसल्याचे निर्दशनाला आल्यावर त्यांनी आरडा ओरडा केला आवाज आयकु आल्यावर गावकरी जागे झाले.नंतर पोस्ट ओफीसचे दार उघडे दिसले.या घटनेची माहिती मीळताच उप पोलीस नी टाकसाळ बिट अवखरात यांनी घटना स्थळी जावुन पंचनामा केला आहे दुपारी क्ष्वान पथक तपासा साठी येनार आसल्याची माहिती पोलीसांनी दिली.अद्याप गुन्हा दाखल नाही.