हणेगाव येथे बबनराव पाटिल गोजेगावकर यांचा सत्कार

32

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव दि.१७जून):- हणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रामा नामेवार यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी व्यंकटराव पाटिल गोजेगावकर यांचे चिरंजीव व मुक्रमाबाद जि.प.सर्कलचे सदस्य प्रतिनिधी बबनराव व्यंकटराव पाटिल गोजेगावकर यांची उपस्थिती राहिल्याने हणेगाव येथील माजी सभापती व ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार यांनी ग्रामपंचायत येथे सत्कार केले.

यावेळी मुक्रमाबाद येथील शंकरेप्पा खंकरे,मुक्रमाबाद ग्रामपंचायत सरपंच बालाजी पसरगे,विवेक पडकंठवार व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सर्वांचे सत्कार करण्यात आले