दिव्यांग लसीकरणाला चांगला प्रतिसाद

29

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

खामगाव(दि.19जुलै):-येथील सामान्य रुग्णालय येथे दि.१८/०७/२०२१ ला सकाळी दहा ते चार वाजेपर्यन्त दिव्यांग बांधवाकरिता विशेष लसिकरण मोहिम राबविण्यात आली या लसीकरणाचा लाभ अनेक दिव्यांग बांधवांनी घेतला या लसीकरण मोहिमेकरिता डाँ ममता कुमावत वैद्यकिय अधिकारी,सुमन मात्रे स्टाँप नर्स,आशा वर्कर सुनिता वानखेडे,वैशाली घोरपडे,सारिका लुटे ,अजय चिमणकर डाटा एंट्री आँपरेटर व मुकबधिर शाळेतील मुख्याध्यापक दिपक अग्रवालसर,गजानन मुर्हेकरसर,प्रमोद ईंगळेसर,नितेश पवारसर,संगिता शिंदे मँडम,किरण भगेरिया मँडम यांचेसह शिक्षक यांनी अत्यंत मार्गदर्शक सहकार्य केले.

  1. दिव्यांगांनी व सर्व नागरिकांनी लसीकरण करुन आपले जिवन सुकर करावे यासाठी दिव्यांग शक्तीचे मनोज नगरनाईक, नंदकिशोर लांडे,प्रहार संधटनेचे तालुकाध्यक्ष किशोर माहोकार,शहराध्यक्ष क्षत्रुधन ईंगळे तसेच प्रा.बेरोज्यासर यांनी लसीकरणकरण्यासाठी अथक प्रयत्न केले.

रामेश्वर ऊपाध्याय,प्रांजल भुसारे,वैभव देशमुख,सुरेंद्र चव्हाण,अजय काटोले,स्वर्णलता पिंगळे,मंगलाताई शिंदे,सविताताई चव्हाण,जयश्री सांजोरे,पुंजाजी फुलसुंदर,रितेश भारसाकळे,गजानन मस्तुद,गजानन देवगिरीकर, अंजली वसु,तेजपाल शहा,निलेश सुरडकर,सचिन सुरडकर,शैलेश दांडगे,विमल दांडगे,सुनिल देशपांडे,शैलजा देशपाडे,सतिष सिसोदिया,बेबीरानी सिसोदिया,नयन लोढाया,राम एकडे,पुंडलीक निखाडे,अक्षय पवार,तुलजाबाई भुईभार,भारती डिसले,गोकुळदास पिंगळे यांचे सह आदींना लसीकरण करत ही मोहिम यशस्वी करण्यात आली.