शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या वतीने श्री मारुतीशेठ नारायण साबळे यांचा गौरव

28

✒️श्री मनोहर गोरगल्ले(विशेष प्रतिनिधी,राजगुरुनगर)

राजगुरूनगर(दि.21जुलै):- शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या वतीने श्री मारुतीशेठ नारायण साबळे (सचिव रिपब्लिकन सेना पुणे) यांना कोविड योध्दा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.श्री मारुतीशेठ साबळे हे पश्चिम पटयाचे खंबीर नेतृत्व असून धडाधडीचे सामाजिक कार्यकर्ते व त्यांनी कोविडच्या हानामारीच्या काळात लोकांनवरती जे अन्याय अत्याचार व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.

श्री मारुतीशेठ साबळे यांना शिवशंभू छाव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भरत पवळे ,श्री मनोहर गोरगल्ले (सचिव महाराष्ट्र राज्य), श्री दत्ताभाऊ टाकळकर, श्री विकासशेठ शितोळे, कार्याध्यक्ष श्री बबनराव खेसे पुणे जिल्हा संघटक श्री कुमार नितनवरे पाटोळे सर मा.सुषमा चौधरी हे उपस्थित होते.