लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स

62

*Online National Conference*

—————————————-
*कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठीची*
*Google Meet ची लिंक*
https://meet.google.com/srr-mvin-bzy
(सर्वांनी 10 मिनिटे अगोदर Join व्हावे)
—————————————-
*लोकशाहीर अण्णा भाऊ साठे*
यांच्या जयंती निमित्ताने…
—————————————-
*राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय,*
*चिमूर, जि. चंद्रपूर*
आणि
*धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.)*
*निर्मिती विचारमंच, कोल्हापूर (रजि.)*
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
—————————————
सर्वांसाठी खुली
एक दिवसीय
*ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स*
*Online National Conference*
—————————————-
रविवार दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी
सकाळी 11:00 वा.
—————————————-
कार्यक्रम पत्रिका
सत्र पहिले
*बीजभाषण*
सकाळी 11:00 वा.
बीजभाषक
*डॉ. सोमनाथ कदम*
(लेखक व विचारवंत, कणकवली)
प्रमुख पाहुणे
*डॉ. संतोष बनसोड*
(अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ, अमरावती विद्यापीठ, अमरावती)
प्रमुख पाहुण्या
*डॉ. रश्मी बंड*
(इतिहास अभ्यासमंडळ अध्यक्षा, गोडंवाना विद्यापीठ, गडचिरोली)
अध्यक्ष
*प्रा. कार्तिक पाटील*
प्र. प्राचार्य
राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर, जि. चंद्रपूर
स्वागत व प्रास्ताविक
*प्रा. शोभा चाळके-म्हमाने*
(सचिव, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर)
आभार
*प्रा. करुणा मिणचेकर*
(अध्यक्षा, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट)
—————————————-
*सत्र दुसरे*
दुपारी 12:30 वा.
*शोधनिबंध वाचन व समारोप*

प्रमुख पाहुणे
*डॉ. अमर कांबळे*
(प्रसिद्ध साहित्यिक, कोल्हापूर)
*डॉ. राज ताडेराव*
(इतिहास संशोधक, फोंडाघाट)

*शोधनिबंध वाचन*
(विनंती : शोधनिबंध वाचकांनी आपली नावे
*प्रा. प्रफुल एम. राजूरवाडे*
*9689952873*
*9834563015*
यांच्याकडे दि. 31 जुलै पर्यंत
आगाऊ नोंद करावीत ही विनंती.
नियोजनासाठी उपयोग होईल)

अध्यक्ष
*प्रा. प्रफुल एम. राजूरवाडे*
इतिहास विभाग प्रमुख
राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर
स्वागत व प्रास्ताविक
*मा. सुरेश केसरकर*
(ज्येष्ठ कामगार नेते, कोल्हापूर)
आभार
*डॉ. दयानंद ठाणेकर*
(उपाध्यक्ष, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट)
—————————————-
ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स
*विषय*
*महामानव समजून घेताना…*
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य
2. महात्मा फुले : जीवन व कार्य
3. राजर्षी शाहू महाराज : जीवन व कार्य
4. छत्रपती शिवाजी महाराज : जीवन व कार्य
5. राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले : जीवन व कार्य
6. राजमाता जिजाऊ : जीवन व कार्य
7. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
8. माता रमाई : जीवन व कार्य
9. तथागत गौतम बुद्ध : जीवन व कार्य
10. महात्मा बसवण्णा : जीवन व कार्य
11. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जीवन व कार्य
12. शहीद भगतसिंग : जीवन व कार्य
13. विद्रोही संत तुकाराम : जीवन व कार्य
14. छत्रपती संभाजी महाराज : जीवन व कार्य
15. संत गाडगेबाबा : जीवन व कार्य
16. कर्मवीर भाऊराव पाटील : जीवन व कार्य
17. लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन व कार्य
18. वस्ताद लहुजी साळवे : जीवन व कार्य
19. संत रोहिदास : जीवन व कार्य
20. जननायक बिरसा मुंडा : जीवन व कार्य
21. मुक्ता साळवे : जीवन व कार्य
22. फातिमा शेख : जीवन व कार्य
23. कार्ल मार्क्स : जीवन व कार्य
24. संत कबीर : जीवन व कार्य
25. पेरियार रामस्वामी : जीवन व कार्य
26. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : जीवन व कार्य
27. संत नामदेव : जीवन व कार्य
28. चार्वाक : जीवन व कार्य
29. पंजाबराव देशमुख : जीवन व कार्य
30. वसंतराव नाईक : जीवन व कार्य
31. वीर बाबूराव शेडमाके : जीवन व कार्य
—————————————-
*नियम व अटी*
1. ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्समध्ये संशोधक, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ते, नेते, साहित्यिक, विचारवंत आणि महामानव प्रेमी यांना सहभागी होता येईल.
2. कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जात, धर्म, प्रांत आणि वय याचे कोणतेही बंधन नसून या कॉन्फरन्समध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.
3. वरील विषयांपैकी एक महामानव निवडून त्यांच्या जीवन व कार्याविषयी विविध पैलूंवर मराठी भाषेत संशोधकांना शोधनिबंध सादर करता येईल.
4. शोधनिबंध युनिक कोड, कृतीदेव 55 किंवा श्रीलिपी 708/9 या फाँटमध्ये टाईप करून संशोधकांनी त्याची PDF File व Open Fiile अशा दोन्ही फाईल्स आपल्या संपूर्ण नाव व पत्यासह anilnirmiti@gmail.com या मेलवर आणि 9822472109, 8530991002 या दोन्ही व्हाट्सएपच्या नंबरवर पाठवाव्यात.
5. प्राप्त शोधनिबंधामधील निवडक शोधनिबंध ISBN क्रमांक असलेल्या संपादित ग्रंथात प्रकाशित केले जातील.
6. ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश शुल्क भरून सहभागी झालेल्या, शोधनिबंध सादर केलेल्या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र व निर्मिती प्रकाशन प्रकाशित 600 रुपयांची पुस्तके कॉन्फरन्स संपन्न झाल्यावर घरपोच पाठवले जातील.
7. ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्ससाठी 600/- रुपये प्रवेश शुल्क असून दि. 30 जुलै 2021 पर्यंत प्रवेश शुल्क भरून शोधनिबंध पाठवणाऱ्यांच्या शोधनिबंधाचाच संपादित ग्रंथात सहभाग केला जाईल.
8. संपादित ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर संशोधकास कळविण्यात येईल. त्यावेळी तो मोफत मिळणार नसून तो संशोधकास विकत घ्यावा लागेल.
9. कॉन्फरन्सचे प्रवेश शुल्क
9822472109
(Nirmiti Anil) या
*फोन पे/गुगल पे* नंबरवर
किंवा
आय. डी. बी. आय. बँक
*धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट*
सेव्हिंग खाते क्रमांक
0464104000154239
IFSC Code : IBKL0000464
शाहूपुरी शाखा,
कोल्हापूर या खात्यावर जमा करून
आपले संपूर्ण नाव व पत्ता
9822472109
9890554340
या दोन्ही व्हाट्सएपच्या नंबरवर पाठवावा.
तद्नंतरच आपणाला कॉन्फरन्स सहभागी होता येईल.
10. ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स Google Meet या ॲपवर ऑनलाईन संपन्न होईल. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठीची लिंक आणि कार्यक्रम पत्रिका संशोधकांना 2/3 दिवस अगोदर पाठवण्यात येईल.
11. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.
12. ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स संबंधित कोणतीही कायदेशीर बाब कोल्हापूर न्यायालयीन कक्षेत असेल.
—————————————-
आयोजक
*राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय,*
*चिमूर, जि. चंद्रपूर*
आणि
*धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.)*
*निर्मिती विचारमंच, कोल्हापूर (रजि.)*
संपर्कासाठी पत्ता
आदित्य सभागृह,
तळमजला
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा,
उमा टॉकीज चौकाजवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर,
राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
—————————————-
अधिक माहितीसाठी संपर्क
*अनिल म्हमाने*
09822472109
09890554340
*प्रा. शोभा चाळके*
07447476667
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
हा मेसेज इतरांपर्यंत जास्तीत जास्त पाठवावा ही विनंती.

*घरी रहा, सुरक्षित रहा*