केंन्द्र सरकारच्या विरोधात कानगाव येथे बैल बंडी व सायकल यात्रा

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.25ऑगस्ट): – कानगाव येथे भव्य महागाई विरोधात निधर्षणे करण्यात आले. पैट्रोल , डिझेल , गँस सिलेंडर , व रासायनिक खते या वस्तुच्या किंमती गगणाला भिडले असुन दररोज भाव वाढ होत असते. परंतु केंन्द्र सरकार महागाई कमी करण्याचा कुठेही विचार करत नाही. ग्रामिण भागात गरीब जनता असुन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमानात आहे. सरकारची हि महागाई परवडत नसल्यामुळे जनतेवर उपास मारीची वेळ आलेली आहे. केंन्द्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष कुठेही थांबनार नाही. गेल्या पंधरा दिवसा अगोदर हिंगणघाट तालुका काँग्रेस कमिटीने एका निवेदनातुन तिव्र आंदोलनाचा ईशारा दिला होता.त्या नुसार ग्रामिण भागात तालुका काँग्रेस कमिटी महागाई विरोधात आंदोलन करणार. त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सर्कल कानगाव येथे आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालुभाऊ महाजन , अजय बाळाश्राप समाजसेवक , राजुभाऊ मंगेकर बाजार समितीचे संचालक , अशोकभाऊ उपासे बाजार समिती संचालक , सतिष ठाकरे नांदगाव सरपंच , सुवर्णाताई भोयर पं. स. सदस्य, अमोल साळवे माजी सरपंच , शुभांगी काकडे चानकी सरपंच , सविता भोयर गाडेगाव सरपंच , संजय तेलंग, नामदेवराव भोयर, विकास मंगळ , शालिकराव जौजाळ , विनोद जामनकर , राजुभाऊ आंबटकर , अनिल गांवडे , अनिल बुकने , मुकुंदा मदनकर , प्रकाश वाघमारे , दिपक देवगिरकर , गजानन झाडे, अकबर पठाण , दिलिपराव झाडे, शालिकराव वाघमारे , अनिल भेदुरकर , महेश चौधरी , सुभासराव धोटे , विठ्ठलराव साळवे , शालिक ताकसांडे , खुशाल भगत , देवराव खराबे , मधुकर मरोसकर , रपिक शेख , महेंन्द्र वाघमारे , ज्योतीताई गोहने , शंकर कांबळे , विठ्ठलराव मुन अंकुश तिवरे ,भोजराज पोहनकर अविनाश महाजन , निखिल महाजन , कवडु दरणे , दिलिप चव्हाण , सुनिल नांदने , पुरुषत्तम खैरकर , भानुदास म्हसकर , सचिन डफ , महादेव रेंघे , महादेव येवतकर , प्रभाकर मेश्राम , प्रविण घोडे , अनुमान शिरकुरकर , बंडुजी कुबडे , प्रदिप खराबे , सचिन खराबे , मधुकर घोडे , सचिन कुयटे , कानगाव सर्कल मधिल कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर नागरीक मोठ्या संख्येने केंन्द्र सरकारच्या निषेध यात्रे करीता उपस्थित होते.