विराज सरतापे याचे अल्पशा आजाराने निधन

33

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.30सप्टेंबर):-विराज विजय सरतापे सध्या राहणार रा.जाभूळणी,ता.माण,जि. सातारा याचे अल्पशा आजाराने निधन झाले.विराज हा जिल्हा परिषद शाळा जांभुळणी या शाळेत पाचवीत शिकत होता.

सभुखेड हे विराजचे मूळ गाव असून सध्या तो मामाच्या गावी रहात होता.एकुलता एक असणाऱ्या विराजचे अचानक निधन झाल्याने जाभूळणी गावातील जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.