वरवट ब. येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्वाभिमानीची जम्बो कार्यकारणी जाहीर

26

🔹शेकडो युवकांनी घेतला स्वाभिमानीत प्रवेश

✒️संग्रामपूर प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

संग्रामपूर(दि.6ऑक्टोबर):-तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. स्वाभिमानीने संपूर्ण मतदारसंघात आमदार स्व.भाई के आर पाटील यांच्या विचारांचा वारसा तेवत ठेवत शेतकरी कष्टकरी जणसामान्य माणसाच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहली आहे. या पुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडा असे आवाहन या वेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.

केवळ श्रेयासाठी मागिल वर्षाची सोयाबीन पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. याकरीता शेतकरी विरोधकांचा लवकरच बंदोबस्त करणार असल्याचा सज्जड इशारा देण्यात आला. या बैठकीला उपस्थित मान्यवर, स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, जेष्ठ पत्रकार पत्रकार प्रल्हाद दातार, स्वाभिमानीचे जळगाव अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष कृ.उ.बा.स.संचालक सय्यद बाहोद्दीन, मोहन पाटील, उज्वल पाटील चोपडे, योगेश मूरुख, नितिन भिसे, नारायण भिसे, उमेश बावस्कार, कपिल भिसे, विलास तराळे, श्रीकृष्ण तराळे, यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रचंड युवकांनी बिल्ला लाऊन संघटनेत प्रवेश केला. यावेळी संघटनेत प्रवेश करणारे विलास पाटील अवचार, संतोष नारळकर, श्रीकृष्ण मसुरकार, सारंगधर कोलतकर, अमोल गिरी, रोहन कांडेलकर, प्रकाश ताठोड, राजेश बान्हेरकर, दीपक उमाळे, प्रतीक उमाळे, सुशांत गवई, अंकुश सुलताने, प्रदीप पांडे, शुभम वखारे, कपिल वखारे, भास्कर पाटील हुरसाळ, अनिल वखारे, शिवा गाळकर, देवलाल उभे, वसंत गाळकर, नारायण कुरवाडे, अविनाश कुरवाडे, भारत टोपरे, विष्णुदास चितोडे, संतोष चितोडे, सागर वाघ, सागर भाकरे, देवानंद लोणकर, इमान केदार, फकीर दगडू केदार, कैलास झाबरे, यांच्या सह बहुसंख्य युवकांनी संघटनेत प्रवेश केला, तसेच मा.खा.राजु शेट्टी साहेब यांच्या आदेशान्वये स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकार्यकारणी व पं.स. सर्कल मधिल पदनियुक्त करण्यात आले आहेत.

यामधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी उज्वल पाटील खराटे, तालुका उपाध्यक्ष नानाराव पाटील अरबट, विलास बोडखे, प्रवीण रौदळे, तालुका सरचिटणीस, विनोद झाडोकार, गोकुळ गांवडे,अनुप देशमुख, तालुका संघटक प्रदिप पांडे, राजेश उमाळे, अविनाश कुरवाडे, तालुका प्रवक्ता भास्कर तांदळे, तालुका कार्याध्यक्ष भागवत भिसे,

–स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी तालुकाध्यक्षपदी प्रतीक गावंडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत खोडे, योगेश वखारे, संतोष गायकवाड, नयन इंगळे, तालुका सरचिटणीस सुपडा सोनोने, सागर वाघ, तालुका संघटक स्वप्निल वानखडे, प्रशांत बावस्कर, तालुका प्रवक्ता शिवा वरटकार, तालुका कार्याध्यक्ष सागर येणकर,
–स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी विजय ठाकरे, तालुका उपाध्यक्ष कैलास ठाकरे, रामकृष्ण गावंडे, तालुका सरचिटणीस प्रवीण येणकर, गोपाल कुरवाडे, तालुका संघटक गजानन अमझरे, तालुका प्रवक्ता मंगेश भटकर, तालुका कार्याध्यक्ष अनंता राजनकार,

–स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष पदी श्याम ठाकरे, उपाध्यक्ष आशिष नांदोकार, दत्ता चितोडे, विशाल चोपडे, तालुका सरचिटणीस पदी शिवा पवार, राहुल भिसे, हरीष शेळके, सागर रावणकार, कार्याध्यक्षपदी दीपक उमाळे दीपक बोयाखे,

–स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी कपिल गायकी, तालुका सरचिटणीस वैभव मुरुख, तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश भिसे, प्रतीक उमाळे, ऋषी मोरखडे, राहुल कोकाटे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या -पळशी- पंचायत समिती सर्कल अध्यक्षपदी विनायक ठाकरे, उपाध्यक्ष गोलू पाटील, विष्णुदास चितोडे, सचिव विलास पाटील अवचार, कोषाध्यक्ष समाधान मसुरकर, सहकोषाध्यक्ष प्रकाश ताथोड, संघटक वासुदेव ठाकरे, सह संघटक श्रीकृष्ण मसुरकर, कार्यवाहक रामदास सरदार,-कवठळ- पंचायत समिती सर्कल अध्यक्षपदी राजेंद्र उगळकार, उपाध्यक्ष राजूभाऊ खारोडे, सचिव प्रकाश मेंहगे, सहसचिव नवल मोरखडे, कोषाध्यक्ष अरुण वानखडे, संघटक पांडुरंग भिसे, कार्यवाहक गजानन बान्हेरकर,

-बावनबीर- पंचायत समिती सर्कल अध्यक्षपदी प्रकाश भगत, सचिव गणेश डांबरे, कोषाध्यक्ष रोशन वाघ, कार्यवाहक विजय खानझोड,-वरवट बकाल- पंचायत समिती सर्कल अध्यक्षपदी मोहन ढगे, सचिव योगेश घायल, कोषाध्यक्ष सागर मेंहगे, सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर नांदने, कार्यवाहक गजानन कुरवाडे,
-पातुर्डा- पंचायत समिती सर्कल अध्यक्षपदी अंकुश सुलताने, सचिव गणेश अरबट, कोषाध्यक्ष शुभम वखारे,
-वानखेड- पंचायत समिती सर्कल अध्यक्षपदी गणेश माळोकार, उपाध्यक्ष शिवानंद झाडोकार, सचिव देवलाल उभे, सहसचिव दिलीप दुतोंडे, सहसंघटक गजानन पांडव, कार्यवाहक बाळूभाऊ वाघ,