✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.1नोव्हेंबर):-पत्रकार संघाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात कार्यरत असणारी भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीयविश्वगामीपत्रकार संघाच्या निफाड तालुका संघटक पदी संतोष आढाव यांची नियुक्ती करण्यात आली उत्तर महाराष्ट्र संघटक शांताराम भाऊ दुनबळे प्रदेश संघटक विजय केदारे यांच्या शिफारशीने संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर यांनी आढाव यांची नियुक्ती करण्यात आली पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा व संघ वाढीसाठी काम करतील अशी आशा व्यक्त करून त्यांची नियुक्ती करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीचे स्वागत निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर औरंगपूर चे सरपंच भगवान चव्हाण भेंडाळा येथील गणेश मोगल विश्वतारा लॉन्स संस्थापक मालक उत्तम शिंदे भेंडाळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर आघार अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे संस्थापक रवींद्र भाऊ जाधव सुरेश डांगळे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्यब शेख सुंदरपुर ग्रामपंचायत सदस्य लहानु भाऊ साळवे आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष उत्तम निरभवणे ज्येष्ठ पत्रकार सागर निकाळे श्याम पगारे बौद्धाचार्य वाय डी लोखंडे गुरुजी समाज सेवक सुरेश कापसे आदींनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED