स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.1नोव्हेंबर):- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, *भारतरत्न स्व. इंदिरा गांधी* यांची आज 38 वी पुण्यतिथी मौजा नांदेड तालुका नागभीड येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे *पालकमंत्री ना. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार* यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर *सर्वश्री प्रकाश देवतळे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस चंद्रपुर, श्री धनराजभाऊ मुंगले ज्येष्ठ काँग्रेस नेते,प्रफुल खापर्डै सभापती पं.सं.नागभीड,खोजराम मरसकोल्हे* जि.प.सदस्य ,नैनाताई गेडाम जि.प.सदस्य , चित्राताई डांगे महिला जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर,विनोद बोरकर संजय गांधी निराधार तालुका अध्यक्ष ,संजय अगडे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी नागभीड,हेंमत लांजेवार जिल्हा अध्यक्ष सरपंच संघटना तथा सरपंच उश्राळमेंढा, नितीन कटारे युवक काँग्रेस अध्यक्ष नागभीड फिरोज पठान नांदेड ,सादीक शेख नांदेड, वामनराव मदनकर, विष्णुजीदेशमुख, बल्लुजी गेटकर,पुरुषोत्तम पराते,रंजनाताई पेंदाम पं.स.नागाभीड,नभीभाई शेख,समीभाई शेख,’प्रशांत गायकवाड सरपंच गिरगांव,दिलीप गायकवाड सरपंच गंगासागर हेटी,देंवेंन्द गेडाम सरपंच वाढोणा,प्रमोद गायकवाड माजी सरपंच सोनुली बु.समस्त *कांँग्रेस कार्यकर्ते* उपस्थित होते .