शेतात पिकलच नाही तर वीजबिल भराव कसे- कृष्णा पाटील नवले

35

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनधी,यवतमाळ)मो:-9823995466

हदगाव(दि.19नोव्हेंबर):- तळेगाव हे गाव शहरी भागात जोडले असता येथील विद्युत पुरवठा व्यवस्थित असल्यामुळे घरगुती विद्युत वापर ते तळेगाव नागरिक योग्य करून व विद्युत बिल हे नित्यनेमाने भरत असतात आणि श्री महावितरण चे लाईन मेन तळेगाव येथील संदीप पिसाळ यांवर मार्गदर्शनाखाली तळेगाव येथील शेतकऱ्यांनी मार्च अखेरीस तीन हजार रुपये भरणा करून महावितरण शाखा तामसा यांना सहाय्यक केला आहे.

त्यानुसार त्यांना अनुसूचित यावेळी शेतकरी असल्यामुळे शासकीय मदत हेक्‍टरी पाच हजार रुपये असतात साडेसात हजार रुपये भरणा शेतकऱ्यांनी कसा करावा यात काही सवलत देऊन तीन हजार रुपये भरणार हा मान्य करावा.

असे निवेदन देते वेळेस सेंद्रिय शेती मार्गदर्शक कृष्णा पाटील नवले यांनी महावितरण सहाय्यक भोकर विभाग तामसा शहरात आले असता यांच्यापुढे विचार मांडले.