कै. रखमाजी राजाराम वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(6जानेवारी):-कै. रखमाजी राजाराम वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया गंगाखेड शहरात दिनांक 10जानेवारी 2022 रोज सोमवार रोजी प्रसिद्ध नेत्र तज्ञ आणि जिल्हा रुग्णालाय (नेत्र विभाग )यांच्या द्वारा आयोजित करण्यात आले आहे गरजूनी या शिबिरात मोतीबिंदू सदृश्य आजारा करिता शिबिराचा लाभ घ्यावा शिबीर दिनांक 10जानेवारी 2022 वार सोमवार सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजे पर्यन्त चालू राहील याचे ठिकाण समर्थ मंगल कार्यालय, डॉक्टर लेन गंगाखेड या ठिकाणी पार पडणार आहे.

या शिबिरात तपासणी करिता व नांव नोंदणी साठी ओळख पत्र (आधार कार्ड )सोबत आणावे तसेच अधिक माहिती साठी संपर्क साधा, डॉ. प्रा. अंकुश वाघमारे मो.9850795001, सुमित वाघमारे मो.9579702773, ऑड.राजेंद्र वाघमारे मो.9028469119, अभिजित पुरणाळे मो.8484880456यांच्यासी संपर्क करण्यात यावा. तसेच नेत्र तपसणी नंतर गरजूचिं शस्त्रक्रिया 11जानेवारी रोजी परभणी येथे नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय मुख्यपोस्ट ऑफिस शनिवार बाजार परभणी येथे करण्यात येईल.